डॉ. एस. एन. पाटील नागरी सह. पतसंस्थेच्या वाशी नवी मुंबई येथील शाखेचा चौथा वर्धापनदिन, साजरा
उपसंपादक – रणजित मस्के
वाशी : मा. विश्वास नांगरे- पाटील, अतिरिक्त पोलीस महासंचालक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, महाराष्ट्र राज्य. यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहात संपन्न झाल. यावेळी संस्थेचे संस्थापक आदरणीय डॉ. एस. एन. पाटील (बापू), संचालक डॉ. पंकज पाटील, संचालक प्रा. डॉ. अजय पाटील, संचालक आदिनाथ पवार,संचालक. शंकरराव बामणे व पोलीस आणि महसुल क्षेत्रातील अधिकारी आणि सभासद व हितचिंतक उपस्थितीत होते.


ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com