महाड सकल मराठा महासंघ महाराष्ट्र प्रदेश तर्फे भव्य कब्बडी स्पर्धेचे आयोजन संपन्न. .
प्रतिनिधी राकेश सुरेश देशमुख
महाड जाणता राजा चषक व सामाजिक, शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या सर्व मान्यवरांचे सत्कार करण्यात आले.
संस्थापक अध्यक्ष श्री अमरजी वाघ साहेब, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष श्री आनंदजी सरवणकर , महाराष्ट्र प्रदेश संघटक श्री महेंद्रजी धामणसे , यांच्या मार्गद्शनाखाली करण्यात आले होते.



या भव्य कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष श्री अशोकजी धनावडे साहेब,महाड शहर पोलिस निरीक्षक श्री मिलिंदजी खोपडे साहेब, महाराष्ट्र प्रदेश युवक अध्यक्ष श्री मनोजजी धामणसे साहेब, महाराष्ट्र युवा सेनेचे कोअर कमिटी सदस्य श्री विकासशेठ गोगावले साहेब, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष श्री हनुमंतजी (नाना) जगताप साहेब, भाजपचे रायगड जिल्हा सरचिटणीस श्री बिपिनदादा म्हामुणकर ,,, आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.आणि सर्व पत्रकार बांधवांचा पण सत्कार आले.कब्बडी स्पर्धचे जाणता राजा चषक चे अतिशय उत्कृष्ट असे नियोजन हे स्वयंभू क्रिडा मंडळ कोटेश्वरी महाड यांनी केले त्यांचे विशेष आभार संघटने तर्फे करण्यात आले. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी ज्यांनी ज्यांनी संघटने ला कोणत्याही प्रकारे सहकार्य केले त्या सर्वांचे आभार मानण्यात आले.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com