स्वर्गीय शिवाजीराव देशमुख साहेब यांच्या पुण्यस्मरणार्थ घणसोली नवी मुंबई येथे निकाली कुस्त्यांचे जंगी सामन्यांचे आयोजन…

उपसंपादक – रणजित मस्के
नवी मुंबई: दिनांक 5 मार्च 2023 रोजी स्वर्गीय शिवाजीराव देशमुख साहेब यांच्या पुण्यस्मरणार्थ घणसोली नवी मुंबई येथे निकाली कुस्त्यांचे जंगी मैदानी सामन्यांचे आयोजन करण्यात आले होते.



नवी मुंबई व मुंबई येथील शिराळा व वाळवा तालुक्यातील देशमुख साहेब प्रेमी संघटनेच्या वतीने या कुस्ती मैदानाचे आयोजन करण्यात आले होते.
या मैदानामध्ये नामवंत मल्लाच्या कुस्त्या पार पडल्या. चटकदार कुस्त्यांचा आंनद मुंबई येथील ग्रामस्थांनी घेतला.श्री.सत्यजीत देशमुख(भाऊ), व टीम सत्यजित यांच्या माध्यमातून घणसोली येथे आयोजित निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान भरवले गेले.



शिराळा तालुक्यातील व नवी मुंबईतील कुस्ती प्रेमी आदि मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com