नाशिक सातपुरा पोलीस अधिकाऱ्यांनी केला पोलीस मित्र यांचा विशेष कामगिरी बद्दल प्रस्थीपत्रक देउन सत्कार…

उपसंपादक – रणजित मस्के

नाशिक:– ऑल इंडिया पोलीस जनसेवा संघटना भारतचे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष श्री प्रकाशजी डोंगळे साहेब,
महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष श्री जनार्दन गुरव साहेब ,महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षा मा.गीतांजलीताई चौगुले मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्षा मा. प्रणिता पाटील मॅडम, नाशिक जिल्हा अध्यक्ष श्री.रमेशगिरी गोसावी, नाशिक जिल्हा उपाध्यक्ष श्री. विल्सन साळवी,नाशिक जिल्हा कार्याध्यक्ष श्री. भारत रसाळ ,नाशिक शहर महिला उपाध्यक्षा सौ.रजनी सिंग, नाशिक जिल्हा सदस्य श्री.अशोक गावडे यांना सातपुरा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मा.श्री.महेंद्रजी चव्हाण साहेब यांच्या हस्ते ऑल इंडिया पोलीस जनसेवा संघटनेच्या नाशिक जिल्हामधील पदाधिकारी व सदस्य यांना चांगल्या कामगिरी बद्धल प्रशस्तीपत्र देऊन विशेष गौरविण्यात आले.





ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com