बीड येथील पोलीस मुख्यालयात विशेष पोलीस महानिरीक्षक श्री.के.एम.मल्लिकार्जुन प्रसन्ना यांच्या उपस्थितीत पोलीसांसाठी विशेष दरबाराचे आयोजन…
उपसंपादक-रणजित मस्के
बीड: विशेष पोलीस महानिरीक्षक के.एम. मल्लिकार्जुन प्रसन्ना यांनी बीड जिल्हा पोलीस दलाची वार्षिक तपासणी घेतली त्या अनुषंगाने पोलीस अधिकारी व अंमलदार यांच्या अडी-अडचणी जाणून घेण्यासाठी पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर दरबार आयोजित करण्याात आले होते.








तसेच विविध प्रत्येक्षिकांचे आयोजन तसेच परेड संकलनही करण्यात आले होते.
यावेळेस बीड मधील असंख्य पोलीस कर्मचारी यांनी आपली उपस्थिती दर्शविली.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com