नाशिक मध्ये घरफोडी करणारे चोरटे ताब्यात गुन्हे शाखा युनिट १ ची धडक कारवाई …

0
Spread the love

उपसंपादक – रणजित मस्के

नाशिक : गुन्हे शाखा युनिट १ च्या पथकाने दोघा चोरटयांना ताब्यात घेत त्यांच्याकडून गुन्हयातील घरफोडी चोरी केलेला ३२ इंची एल.सी.डी., एक लॅपटॉप, दोन पितळी पातेले, गुन्हा करतांना वापरलेली एक क्टीया माल हस्तगत करण्यात आला.

मोपेड व नाशिकरोड रेल्वेस्टेशन चिंतामण पगारे (३०, रा. फ्लॅट नं. ३, येथील प्लॅटफॉर्म व एका प्रवाशाच्या रामानंद हौसिंग सोसायटी, लाटेनगर, बॅगमधून चोरी केलेला एक टॅब असा हिरावाडी, पंचवटी, नाशिक) यांना १ लाख १९ हजार रुपये किंमतीचा शिताफीने ताब्यात घेतले. शहरात घरफोडी चोरी केल्याची कबुली पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीच्या दिली. १) पंचवटी व आडगाव आधारे अवधुतवाडी रोडवरील एका पोलिस ठाण्यातील २ गुन्हे घरफोडीस मटनाच्या दुकानासमोरुन संशयित १ ) उघडकीस आहेत. संशयित शैलेश शैलेश संपत मुर्तडक (वय ३० रा. संपत मुर्तडक हा रेकॉर्डवरील सराईत अवधुतवाडी, गल्ली नं. २, पंचवटी, गुन्हेगार असून, त्याचे विरुध्द खालील नाशिक) दुसरा संशयित २) राहुल नमुद प्रमाणे गुन्हे दाखल आहेत.

गुन्हयाच्या पुढील तपास व कारवाई करिता पंचवटी पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. सदर कारवाई वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय ढमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे. उपनिरीक्षक विष्णु उगले, पोलीस अंमलदार प्रविण वाघमारे, प्रदीप म्हादे नाहिमखान पठाण, आसिफ तांबोळी, संदीप मांड, प्रशांत मरकड, विशाल देवरे, महेश साळुंके, मुक्तार शेख आदीच्या पथकाने केली.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः

मोबा.नं. 9920601001

info@surakshapolicetimes.com

diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट