आमदार श्री नितेशजी राणे यांनी दाखवली विशेष तत्परता….
प्रतिनिधी-महेश वैद्य
कणकवली: कणकवली तालुक्यातील सावडाव गावातील सहा शाळकरी मुलांना चाकूचा धाक दाखवून अपहरण करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता.

ही बातमी समजताच माननीय आमदार श्री नितेश राणे यांनी सावडाव गावात जाऊन सर्व मुलांच्या पालकांची व ग्रामस्थांची भेट घेतली.


त्यावेळी सोबत भाजपा कणकवली तालुकाध्यक्ष श्री मिलिंद मेस्त्री,भाजपा सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष श्री समीर प्रभूगावकर,भाजपा शक्ती केंद्र प्रमुख श्री राजु हिर्लेकर,भाजपा कणकवली कार्यकारणी सदस्य श्री संदीप सावंत,वागदे सरपंच श्री संदीप रमाकांत सावंत, कलमठ उपसरपंच श्री स्वप्नील चिंदरकर,जानवली ग्रामपंचायत सदस्य श्री नितीन राणे,श्री प्रशांत राणे,श्री महेश मेस्त्री,सावडाव सरपंच सौ वारंग मॅडम,सावडाव उपसरपंच श्री दत्ता काटे आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com