सातारा येथील हाॅटेल साई पार्क ईन सुरूर यानी हॉटेल मध्ये विसरलेली 10 तोळे सोने व इतर वस्तु असलेली बॅग केली भुईंज पोलीस ठाण्या मार्फत प्रवाशाला परत…
उपसंपादक-रणजित मस्के
सातारा : आज रोजी सकाळी ०९.०० वाजताच्या सुमारास भुईंज पोलीस ठाणे हद्दीतील श्री. सुधीर तुकाराम यादव रा. गुळुंब यांचे हॉटेल साई पार्क ईन सुरूर येथे श्री .प्रतीक कृष्णा कंबळकर रा. बालाजी कॉलेज जवळ, पुणे यांचे १० तोळे सोने व इतर वस्तु असलेली बॅग सदर हॉटेल मध्येच विसरून गेले होते.


हॉटेल मालक यांनी सदर बॅग बाबत पोलीस ठाणे येथे कळवून बॅग मालक यांचा शोध घेवून त्यांना पोलीस ठाणे येथे बोलावून घेवून सदर सोने त्यांचेच असलेबाबत खात्री करून त्यांचे ताब्यात देण्यात आलेली आहे.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com