स्थानिक गुन्हे शाखा, सातारा यांची कारवाई वाडे फाटा येथे बेछूट गोळीबार करून खून केल्याचा गुन्हा उघड

0
Spread the love

उपसंपादक – रणजित मस्के

सातारा : दि.२४/०१/२०१३ रोजी रात्रौ ००.३० वा.चे सुमारास वाडे गावचे हद्दीत पुणे कोल्हापूर रोडवर सर्व्हिस रोड लगत मयत अमित आबासाहेब भोसले रा. शुक्रवारपेट सातारा यांचेवर अज्ञात इसमांनी मोपेडे मोटार सायकर पेवून गोळीबार करून त्यांचा खुन केला. त्याचाचत कियादी यांनी दिले फिर्यादीवरून सातारा तालुका पोलीस ठाणे गु.र.नं. ३२/२०२३ भादधिक ३०२, ५०६ (२), ३४ सह भारतीय हत्यार अधिनियम कलम ३ २५ सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७(१) (३), १३५ गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे.

नमुद गुन्हयाचे गांभीर्य लक्षात लक्षात घेवून श्री. समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा, श्री. बापू बांगर अपर पोलीस अधीक्षक सातारा व श्री. मोहन शिंदे उपविभागीय पोलीस अधिकारी सातारा विभाग सातारा यांनी गुन्हयाचे घटनास्थळी भेट देवून सदरच्या गुन्हयातील अज्ञात आरोपी निष्पन्न करून गुन्हा उघडकीस जाणण्याच्या सूचना पोलीस निरीक्षक अरुण देवकर, स्थानिक गुन्हे शाखा सातारा पोलीस निरीक्षक विश्वजीत पोडके सातारा तालुका पोलीस ठाणे यांना दिल्या. पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांनी त्यांचे अधिपत्याखाली सहायक पोलीस निरीक्षक रमेश गजे, पोलीस उपनिरीक्षक अमित पाटील व स्थानिक गुन्हे शाखेकडील पोलीस अमलदार यांचे व व पोलीस निरीक्षक विश्वजीत पोडके सातारा तालुका पोलीस ठाणे यांनी सातारा तालुका पोलीस ठाणेकडील तपास पथक तयार केले.

स्थानिक गुन्हे शाखेकडील तपास पथकाने घटनास्थळावर चौकशी केली तसेच तांत्रिक पुराव्यांचा शोध घेवून मयताच्या कुटूंबाकडे व इतर साक्षिदार यांचेकडे चौकशी केली असता ६ आरोपी निष्पन्न केले त्यामधील निधी संघर्षग्रस्त बालक यांनी गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले.

नमुद आरोपीचे ठावठिकाण्याचाच माहिती प्राप्त केली असता ते गुन्हा घडलेपासून फरार होते. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुन्हा घडलेपासून त्यांचा सातारा, पुणे, अहमदनगर, जळगाव, औरंगाबाद, लातूर, अलिबाग, इंदौर, उज्जैन-राज्य मध्यप्रदेश अशा वेगवेगळया जिल्हयात तसेच गोदा राज्यात शोध घेतला. सपोनि रमेश गजें व पोनि अमित पाटील यांची दोन स्वतंत्र पथके त्यांच्या मागावरच होते. दरम्यान त्यांचे वास्तव्य असलेल्या वेगवेगळया ठिकाणी बातमीदार तयार करून त्यांना पकडण्यासाठी कौशल्यपूर्ण प्रयत्न केले. दरम्यान दिनांक ३ फेब्रुवारी २०१३ रोजी गोपनीय बातमीदारामार्फत नमुद आरोपी हे गोवा येथे असल्याचे खात्रीलायक बातमी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांना मिळाली. नमुद आरोपी हे मन्हाईत असल्याने ते त्यांचे लोकेशन सातत्याने चेंज करीत असल्याने व स.पो.नि. रमेश गजें चलपास पथक गोवा येथे पोहोचण्यास दोन तीन तासाचा अवधी होत असल्याने तातडीने हलचाल करण्यासाठी श्री. समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा यांनी सदरची माहिती श्री निधीन वाल्सन, पोलीस अधीक्षक उत्तर गोवा यांच्या मदतीने ताच्यात घेतले.

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सदर आरोपींना स्थानिक गुन्हे शाखा कार्यालयात आणून त्यांचेकडे विचारपुस केली असता त्यांनी मयताच्या पत्नीकडुन सुपारी घेवून सदरचा खुन केल्याचे सांगीतले. त्यानंतर मयताची पत्नी तसेच विधीसंघर्षग्रस्त बालक यांना ताब्यात घेवून मयताच्या पत्नीकडे विचारपूस केली असता तीने तीचा मयत पती हा बाहेरील स्वीवांशी अनैतिक संबंध ठेवून तीला मारहान करीत होता म्हणुन तीनेच त्याच्या

खुनाची सुपारी दिली असल्याचे सांगीतले आहे.

श्री. समीर शेख पोलीस अधीक्षक, सातारा. श्री. बाप बांगर अपर पोलीस अधीक्षक सातारा व श्री. मोहन

पोलीस निरीक्षक विश्वजीत पांडके, सहायक पोलीस निरीक्षक रमेश गजे, संतोष पवार, रविंद्र भोरे, पोलीस उपनिरीक्षक अमित पाटील, पोलीस अंमलदार उत्तम दबडे, संतोष पवार, अतिश घाडगे, संतोष सपकाळ, संजय शिर्के, विजय कांबळे, शरद चैबले, लक्ष्मण जगधने, प्रविण फडतरे, प्रमोद सावंत, अमित सपकाळ, निलेश काटकर गणेश कापरे, मोहन पवार, मपुर देशमुख, वैभव सावंत, विशाल पवार, रोहित निकम, पृथ्वीराज जाधव, सायबर विभागाचे अजय जाधव, अमित झेंडे, अनिकेत जाधव, सुशांत कदम व सातारा तालुका पोलीस ठाणेकडील पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर दळवी, पोलीस अंमलदार राजेंद्र बजारी, दादा परिहार, नितीराज थोरात, सतिश पवार, सचिन पिसाळ, रायसिंग घोरपडे, राहूल राज्त यांनी सदरची कारवाई केलेली आहे.

गुन्हयाचे घटनास्थळी कोणताही पुरावा नसताना गोपनीय बातमीदार, CCTV फुटेज तसेच तांत्रीक विश्लेषनाने आधारे आरोपींची माहिती काढुन सलग १० दिवस आरोपींचा पाठलाग करून त्यांना जेरबंद करण्याची कौशल्यपूर्ण कामगिरी करणा-या स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकारी व अंमलदार यांचे पोलीस अधीक्षक सातारा तसेच अपर पोलीस अधीक्षक सातारा यानी अभिनंदन केले आहे.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः

मोबा.नं. 9920601001

info@surakshapolicetimes.com

diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट