मोटार सायकल चोरी करणाऱ्या दोन सराईत आरोपींना सातारा स्थानिक गुन्हे शाखेने केले जेरबंद…
उपसंपादक – रणजित मस्के
सातारा: मा.श्री समीर शेख, पोलीस अधीक्षक, सातारा व श्री. बापू बांगर, अपर पोलीस अधीक्षक, सावारा ज्यांनी सातारा जिल्हयात होत असले मोटार सायकल चोरीचे गुन्हे उघड करणेबाबत स्थानिक गुन्हे शाखा,

सातारा यांना सूचना दिल्या होत्या. त्यानुसार गा.पी. अरुण देवकर, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा यावारा यांना त्याचे गोपनिय पामतीदारामार्फत बातमी मिळाली की, मोटार सायकल चोरी करणारे दोन इसम जळगांव नाका, कोरेगाव येथे येणार आहेत. त्या अनुषंगाने श्री. अरुण देवकर, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा,
सातारा यांनी वाकाळ त्यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे एक पोलीस पथक तयार करून त्यांना
सदर मोटार सायकल चोरी केलेल्या दोन इसमांना ताब्यात घेणेबाबत सुचना दिल्या.
पोलीस पथकाने मिळाले बातमी ठिकाणी रवाना होवून जळगांव नाका येथे सापळा लावून थांबले असता मिळाले बालगीतील वर्णनाप्रमाणे दोन इसम जळगाव ते जळगांव नाका जाणारे रोडने मोटार सायकल चालवित येताना दिसून आले पोलीस पथकाने त्यांना थांबण्याचा इशारा केला असता सदर दोन्ही इसमांनी मोटार सायकलीचा वेगवाढवून तेथून पळून जाण्याचा प्रयत्न केला असता पोलीस पथकाने मोठया शिताफीने त्यांना थांबवून ताब्यात घेतले त्याचे कब्जात असलेल्या मोटार सायकलीबाबत दोन्ही हमसांकडे सखोल चौकशी केली असता त्यांनी कोरेगाव मटन मार्केट येथून एक होन्डा स्प्लेंडर गोटार सायकल व अष्टविनायक मंगल कार्यालयाचे पाठिमागे, गोळेश्वर, कराड येथून एक होन्डा स्प्लेंडर मोटार सायकल चोरी केली असलेबाबत कबूली दिली आहे.
त्यांनी सांगितले किती प्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेकडील अभिलेख तपासला असता कोरेगाव पोलीस ठाणे गु.र.नं. ३७२ / २०२२ भा.द.वि. कलम ३७९ व कराड शहर पोलीस ठाणे गु.र.नं. ११६०/ २०२२ मा.प्र.वि. कलम ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल आहे.
चोरी करणारे दोन्ही इसम हे मोटार सायकल चोरी करण्यामध्ये सराईत असून स्थानिक गुन्हे शाखेकडील पथकाने त्याना विधासत मेनू अधिक चौकशी केली असता त्यांनी वरील दोन मोटार सायकल शिवाय आणखी तीन मोटार सायकल त्याचा आणखी एक साथिदारासह चोरी केलेल्या असलेचायत कबुली दिली आहे. सदर तीन गोटार सायकल पोलीस पथकाने हस्तगत केल्या असून तीन गोटार सायकलीचायत दोन्ही संशयीत इसमांकडे चौकशी केली असता त्यांनी पोलीस पथकास समाधानकारक उत्तर दिलेले नसल्याने पुढील तपासाकरिता दोन्ही संशयीत इसमांना कोरेगाव पोलीस ठाणे यांचे वाक्यात देण्यात आलेले आहे. तरी मोटार सायकल चोरी करणारे संशयीवहसमांचे ताब्यातून खालील एकूण १,२५,०००/- रु किमतीच्या पाच मोटारसायकल हस्तगत करण्यात आलेल्या आहेत.
वाहनांचा तपशिल
हिरो कंपनीची स्पलेंडर प्लस मोटार सायकल क्रमांक एम.एच.११. सी.यु. २४४८
हिरो कंपनीची स्प्लेंडर प्लस मोटार सायकल क्रमांक एम.एच.४० एस. २००८
पिवळ्या रंगाची यामाहा कंपनीची आराम्पस १०० मोटार सायकल
निळ्या रंगाची होण्डा कंपनीची अपटीया मोपेड मोटार सायकल
काळया रंगाची हिरो होन्डा कंपनीची मोटार सायकल
सदर कारवाई श्री. समीर शेख, पोलीस अधीक्षक, सावाय व श्री. बापू बांगर, अपर पोलीस अधीक्षक, सातारा यांनी दिलेल्या सुचनांप्रमाणे श्री. अरुण देवकर, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, सातारा यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक विश्वास लिंगाडे, सफो यानाजी जागे, सुधीर बनकर, पोहवा राजकुमार जनावरे, अमोल माने मुदिर मुल्ला, पौना अजित कर्णे, अर्जुन शिरतोडे, स्वप्निल माने, शिवाजी भिसे, पोशि • शिंदे, स्वप्निल दौंड, प्रविण पवार यांनी सहभाग घेवाला होता. सदर गुन्हा उघडकीस आणलेबद्दल व उल्लेखनीय कामगिरी केलेबाबत मा. श्री समीर शेख, पोलीस अधीक्षक, सातारा मा.श्री. बापू बांगर, अपर पोलीस अधीक्षक, सातारा यांनी स्थानिक गुन्हे शाखेकडील पथकाचे अभिनंदन केले आहे.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com