मुंबई गोवा महामार्गावर केंबूर्ली येथे मोटरसायकल व फाॅरच्युनरचा मोठा अपघात? दोघे जखमी…

प्रतिनिधी-रेश्मा माने
महाड : मुंबईकडून महाडच्या दिशेने येणाऱ्या फाॅरचयुनर गाडी क्र. एम एच 05 ए डब्ल्यू 200 या गाडीने रस्ता क्रॉस करणाऱ्या मोटरसायकल क्र. एम एच 14 बी एस 6152 या मोटरसायकल वरील दोघांना जोरदार धडक दिल्याने दोघेही जखमी झाले आहेत त्यांना पुढील उपचारासाठी जवळील हाॅसिपटल मध्ये दाखल करण्यात आले आहे.
अशा घटना ह्या वारंवार होत असताना देखील वाहतूक पोलीस व ॲम्बुलन्स अर्ध्या तासाने पोहचल्याने महामार्गावरील सुरक्षा रामभरोसे असल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com