नंदुरबार पोलीस अधिकारी यांची मंदिरातील चोरी उघडकीस आणल्या बाबत विशेष सत्कार…

0
Spread the love

उपसंपादक – रणजित मस्के

नंदुरबार : मंगळवार दिनांक 17 जानेवारी 2023 रोजी संध्याकाळी ठीक
07 :00 वाजताच्या सुमारास नंदुरबार शहरातील दंडपाणेश्वर मंदिरात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

शहरातील दंडपाणेश्वर मंदिरातील चोरी उघडकीस आणल्याबद्दल दंडपाणेश्वर मंदिर संस्थानतर्फे पोलिस अधीक्षक पी. आर. पाटील यांच्यासह पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सत्कार करताना किशोरभाई वाणी, अँड. प्रशांत चौधरी, उल्हास वाणी, बळवंत जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी पोलीसांनी केलेल्या जबरदस्त कामगिरी बद्दल त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः

मोबा.नं. 9920601001

info@surakshapolicetimes.com

diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट