पोलीस उपयुक्त परिमंडल ३ कल्याण
अंतर्गत येणारे पोलीस विभागाची उत्तम कामगिरी ७.९४ कोटींचा मुद्देमाल हस्तगत करून मूळ मालकांना केली परत…

उपसंपादक – रणजित मस्के
कल्याण: कल्याण डोंबिवली शहरा मध्ये गेल्या काही महिन्या पासून चोरीचे गुन्हा मध्ये वाढ होत असून स्थानिक पोलीस विभागामध्ये यासंबंधी तक्रारी दाखल करण्यात आले होते. या अनुषंगाने पोलीस विभागातर्फे गुन्हा चे शोध मोहीम राबवून गुन्हेरानंकडून हस्तगत केलेले७.९४ कोटीचे मुद्देमाल डोंबिवली पूर्व जिमखाना या ठिकाणी रेसिंग डे निमित्ताने सोमवारी सह पोलीस आयुक्त ठाणे शहर दत्तात्रय कराळे यांच्या हस्ते परिमंडल ३ अंतर्गत कल्याण व डोंबिवली पोलीस विभागातील पोलीस ठाण्यातील दखल असलेले चोरी, जबरी चोरी घरफोडी चोरी इतर चोरी तसेच मिसिंग प्रकारातील जप्त मुद्देमाल ७.९४ कोटी हस्तरांचे कार्यक्रम मूळ मालकांना देऊन संपन्न झाला.

या कार्यक्रमां मध्ये दत्तात्रय शिंदे अप्पर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग कल्याण, सचिन गुंजाळ पोलीस उपयुक्त परिमंडल 3 कल्याण, सनिल कुराडे सहाय्यक पोलीस आयुक्त डोंबिवली विभाग, उमेश माने पाटील सहाय्यक पोलीस आयुक्त कल्याण विभाग यासोबत आठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक या कार्यक्रमांमध्ये उपस्थित होते.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com