सौ.कुमुदिनी चव्हाण ह्याना दिल्लीत सावित्रीची लेक या मिळालेल्या सन्मानाबाबत पुण्यात विशेष सत्कार…

0
Spread the love

प्रतिनिधी-रेश्मा माने

पुणे :शनिवार दिनांक 14 जानेवारी 2023 रोजी ग्रामविकास मंडळ ओतूर संचालित चैतन्य विद्यालय ओतूर येथे स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.

हे आयोजन शनिवारी सकाळी ठिक 9 : 30 वाजताच्या सुमारास चैतन्य विद्यालय ओतूर,ता.जुन्नर, जि.पुणे येथे मा.श्री. प्रतिक प्रभाकर तांबे यांच्या अध्यक्षतेखालील पार पडले .

यावेळी सौ.कुमुदिनी रवींद्र चव्हाण यांना दिल्लीत मिळालेल्या सावित्रीची लेक या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते म्हणून त्याना चैतन्य विद्यालय ओतूर यांच्या तर्फे विशेष सत्काराने सन्मानित करण्यात आले.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः

मोबा.नं. 9920601001

info@surakshapolicetimes.com

diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट