महाबळेश्वर मुगदेव रोडवर मोठा अपघात दरीतून ४४ प्रवाशांना बाहेर काढण्यास सह्याद्री टीमला मोठे यश ….
प्रतिनिधी-रेश्मा माने
महाबळेश्वर: शनिवार दिनांक १४ जानेवारी २०२३ रोजी महाबळेश्वर मुगदेव रोडवर सकाळी 8 :30 वाजताच्या सुमारास मोठा अपघात झाला आहे.



या अपघात स्थळी तातडीने सह्याद्री ट्रीम पोहचुन दरीतुन 44 लोकाना वरती काढण्यात मोठे यश आले असून त्याना जवळील हाॅसपिटल मध्ये उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com