महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेची पहिली पोलिसांसाठी मोफत रुग्णवाहिकाचा ( ॲम्बुलन्स) शुभारंभ केला…

0
Spread the love

उपसंपादक-रणजित मस्के

बीड: महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटने कडून आज पोलिसांसाठी मोफत रुग्णवाहिका याचा शुभारंभ केला देशाचे रक्षण करते यांना यांच्या परिवाराला बीड जिल्ह्यामध्ये कुठेही रुग्णवाहिकेची आवश्यकता भासली तर त्यांची सोय व्हावी यासाठी महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेने आज या रुग्णवाहिकेचा अनावरण केला महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेचे संघटक प्रल्हाद पवार हे या ॲम्बुलन्स ची जिम्मेदारी सांभाळणार आहेत ॲम्बुलन्सच्या शुभारंभ च्या वेळी आमचे मेहुणे संपर्क प्रमुख श्रीकांत देशमुख टाकळगाव चे सरपंच आमचे साडू रुद्रा कदम अंकुश पवार नाहुलीचे सरपंच पत्रकार बांधव व महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते असे संस्थापक अध्यक्ष श्री. राहुल दुबाले यानी सांगितले.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः

मोबा.नं. 9920601001

info@surakshapolicetimes.com

diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट