श्रीनगर पोलीस ठाणे हद्दीत अय्यपपा मंदिर किसननगर येथील दानपेटी चोरणाऱ्या आरोपीस ठोकल्या बेड्या…
उपसंपादक-रणजित मस्के
किसननगर: श्रीनगर पोलीस ठाणे हद्दीत अय्यप्पा मंदिर किसननगर येथील दानपेटी चोरून घेऊन जात असताना एका आरोपीस सपोनि तरडे, पोलीस अंमलदार राठोड व धोंडे यांनी पकडून त्यास घरफोडीच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com