विकासशेठ गोगावले यांच्या वाढदिवसानिमित्त महिला भगिनींसाठी खास “खेळ पैठणीचा ” चे आयोजन…

0
Spread the love

प्रतिनिधी-फारुख देशमुख

महाड: 27 डिसेंबर 2022 रोजी आमदार भरतशेठ यांचे सुपुत्र श्री. विकासशेठ गोगावले यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात आणि आनंदीआनंद वातावरणात पार पडला.

यावेळी विभागातील महिला भगिनींसाठी ” खेळ पैठणीचा ” चे विशेष आकर्षण ठरले .यावेळी विभागातील असंख्य महिलांनी आपला उत्स्फुर्त प्रतिसाद दर्शविला आणि हा वाढदिवस मोठ्या उत्साहात पार पडला.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः

मोबा.नं. 9920601001

info@surakshapolicetimes.com

diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट