ठाणे जिल्ह्यातील वर्तकनगर पोलीस ठाणे यानी हद्दीतील 41 मिसिंग मोबाईल नागरिकांना केले परत…
प्रतिनिधी-रणजित मस्के
ठाणे :वर्तकनगर पोलीस ठाणे येथील प्रॉपर्टी मिसिंग मधील एकूण ४१ मोबाईल मपोहवा/६७२५ वाय.सी. घोडे व पो.हवा/ रवी रावते यांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे शोधून काढून तक्रारदार यांना मा.पो.उप-आयुक्त परिमंडळ-५,मा.सहा.पोलीस आयुक्त(वागळे विभाग) व वपोनि वर्तकनगर यांचे हस्ते सुपूर्द केले.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com