उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेन्द्र फडणवीस साहेबांची नागपूर अधिवेशन येथे राहुल दुबाले यांची विशेष भेट….

प्रतिनिधी-रणजित मस्के
नागपूर: पोलीस परिवार महामंडळ स्थापन होणार
डिजी लोण मंजूर आहे पण आणखीन वितरित नाही
खात्या अंतर्गत पोलीस निरीक्षक परीक्षा घ्यावी
नागपूर अधिवेशन मध्ये निलंबित पोलिसांना परत रुजू करावे
व्हीआरएस सुविधा परत चालू करावी
सेवानिवृत्ती नंतर हक्काचे घर व मोफत आरोग्य सुविधा द्यावी
पोलीस पाल्यांची स्वतंत्र पोलीस भरती घ्यावी आणि पोलीस पाल्यांना 15 टक्के पोलीस भारतीय आरक्षण द्यावे
सातव्या वेतन आयोगा नुसार बिल द्यावी
पोलिसांना हक्काची घरे द्यावी
अशा अनेक मुद्यांवर देवेन्द्र फडणवीस साहेबांनी सकारात्मक निर्णय घेऊ आणि लवकर मार्गी लावू असा शब्द दिल्याबद्दल महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेचे संस्थापक अध्यक्ष व महाराष्ट्र शासन गृह विभाग पोलीस निराकरण समन्वय समिती सदस्य श्री राहुल अर्जुनराव दुबाले
यानी मा.श्री. देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com