Uncategorized भिवंडीतील अशोकनगर येथील जैन मंदिरातून चोरी करणाऱ्या आरोपीला केवळ १२ तासांत शांतीनगर पोलीसानी अटक करून १.८५ लाखांचे साहित्य हस्तगत करण्यात आले आहे. Surakshapolicetimes August 3, 2025 0 Spread the love सदर आरोपीवर यापूर्वी मंदिर चोरीचे ३ गुन्हे आणि उत्तरप्रदेशात खुनाचा गुन्हा दाखल आहे. ही कारवाई मा. पोलीस उपायुक्त श्री. शशीकांत बोराटे व मा. सहा. पोलीस आयुक्त श्री. सचिन सांगळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे. Post navigation Previous: नुतन पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा सातारा यांची धडाकेबाज कारवाई, १ दरोडा, ०८ चैन स्नॅचिंग, ०३ जबरी चोरी, ०८ घरफोडो चोरी, ०३ इतर चोरी असे एकुण २३ गंभीर गुन्हे करणारी टोळी निष्पन्न करुन ५२ तोळे १ ग्रॅम ५३० मिली (अर्धा किलो) वजनाचे सोन्याचे दागिने चालु बाजार भावाप्रमाणे ५२,००,०००/-रुपये व गुन्हयात वापरलेली ५०,०००/- रुपये किंमतीची एक मोटार सायकल, गुन्हा करताना वापरलेला कोयता असा एकूण ५२,५०,०००/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त.Next: महाराष्ट्र पोलीसांची / कर्तव्यदक्ष , निर्भिड , पोलीस अधिकारी यांची नाहक बदनामीचे वक्तव्य करणाऱ्या संबंधित महिले विरोधात तात्काळ गुन्हा दाखल करण्याची महाराष्ट्र पोलीस बाईज संघटनेची मागणी.. More Stories Uncategorized हडपसर पोलीसांनी वाहन चोरीच्या गुन्ह्यातील आरोपी परशया तिवारी, मोहम्मद अजमेरी , प्रणव जमादार व दोन विधीसंधर्षित बालकांना घेतले ताब्यात Surakshapolicetimes August 3, 2025 0 Uncategorized पुणे ताम्हणी घाटात स्वताच्या भावाचा खून करणारा आरोपी भाऊ अनिकेत शिर्के अखेरवारजे माळवाडी पोलीसांच्या जाळ्यात .. Surakshapolicetimes August 3, 2025 0 Uncategorized लोणी काळभोर पोलीसांनीअट्टल घरफोडी गुन्हेगार अतिक लिडकर याला अटक करुन त्याचेकडुन एकुण ६ लाख ३९ हजार रुपयांचा मुद्देमाल केला जप्त.. Surakshapolicetimes August 3, 2025 0 Leave a Reply Cancel replyYour email address will not be published. Required fields are marked *Comment * Name * Email * Website Save my name, email, and website in this browser for the next time I comment.