स्त्री कर्तृत्व आदिशक्ती पुरस्कार सन 2022 च्या मानकरी ठरल्या मा.अरुणा आजगांवकर…
प्रतिनिधी-रेश्मा माने
पुणे : सोमवार दिनांक 19 डिसेंबर 2022 रोजी संध्याकाळी ठीक 5 वाजता स्त्री कर्तृत्व आदिशक्ती पुरस्कार 2022 हा साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सांस्कृतिक कला रंगमंदिर येरवडा पुणे येथे आयोजित करण्यात आला होता.




या पुरस्काराचे आयोजन मा.श्री. नितीन झगरे यानी केले होते.
या दि राॅयल प्रेझेंट स्त्री कर्तृत्व आदिशक्ती पुरस्कार सन 2022 च्या मानकरी ठरल्या अरुणा आजगांवकर प्रोफेशनल मेकअप आर्टिस्ट व समाजसेविका तसेच मिस इंडिया दीक्षा आजगांवकर यांना देण्यात आला.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com