पालघर येथे इमारतीच्या अर्धे पूर्ण कामाच्या ठिकाणी मार्बल अंगावर पडून कामगाराचा मृत्यू…
पालघर
उपसंपादक -मंगेश उईके
दि. १९ जुलै २०२५ रोजी पार्थ सॉलिटर बिल्डिंग च्या साईट वर ही घटना घडली आहे.
नजरूळ नामक कामगारांचे वय 35-40. अंदाजे असून,पार्थ सॉलिटर जीवन विकास जवळ बोईसर रोड, स्टेन्हाजलीच्या मागे.या साईट वर मार्बल गाडीतून उतरवताना अपघात झाला, आणि मार्बल अंगावर पडून कामगारचे मृत्यू झाला आहे.