समाजसेवक सन्मा.श्री. सुरेश रेवणकर हे राजा शिवछत्रपती पुरस्काराने सन्मानित..

मुख्य संपादिका – दिप्ती भोगल
घाटकोपर
मुंबईतील घाटकोपर येथील सन्मानीय श्री, सुरेश रेवणकर यांना दिनांक 20 जून 2025 रोजी आपल्या विभागात करत असलेल्या अति उल्लेखनीय कामगिरीबद्दल सुरक्षा पोलीस टाइम्स या वृत्तवाहिनी तर्फे एक आदर्श राजा शिव छत्रपती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.


त्याना घाटकोपर जांभूळपाडा येथील बिट पोलीस चौकी येथे बिट पोलीस अमलदार यांच्या हस्ते व आमच्या सुरक्षा पोलीस टाइम्स चे सह संपादक श्री रणजित पांडुरंग मस्के यांच्या हस्ते छत्रपती शिवरायांचे सन्मानचिन्ह व प्रशंसनीय पत्र देऊन सन्मानित करण्यात आले.