रिपाई पालघर जिल्हा व बिज दत्ता वेलफेयर अससोसिएशन यांच्या वतीने पालघर येथील गरीब विद्यार्थ्यांना शालेपयोगी वस्तू वाटप…

0
Spread the love

उपसंपादक -मंगेश उईके

पालघर

दि 5/7/25रोजी जिल्हा परिषद शाळा अंबाडी, लोकमान्य नगर पालघर येथे गरीब गरजू मुलांना शाळेपायगी वह्या, सॉक्स, इतर साहित्य मोफत वाटप करताना जिल्हा अध्यक्ष तथा बिजदत्ता वेलफेयर अससोसिएशन चे चेअर मन सुरेश जाधव, तालुका युवा उपाध्यक्ष राम ठाकूर, युवा कार्यकर्ते, सचिन घाडीगावकर, दीपेश गायकवाड, संकेत वरठा, शिक्षक वृंद सदर कार्यक्रम साठी आम्हला रींगल बुक चे सुमित भाई, पार्थ बुक चे दिनेश भाई, vbhc चे कुमार सर, प्रीतम सर, सायलेंट हिल रिसॉर्ट चे लोबो सर, नागेंद्र सर, इबको चे एलीसन सर, राजेंद्र जैस्वाल, abv गोविंदू सर, dho चे संतोष चौधरी सर, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी हसना ल कर सर, dr प्रशांत कोटी सर,सिंघनिया चे रसाळ साहेब, आरोकेम चे पटेल सर,इत्यादी मान्यवर चे सहकार्य लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट