स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, सांगली आणि एम.आय.डी.सी. कुपवाड पोलीस ठाणे यांची संयुक्त कारवाई एम.आय.डी.सी कुपवाड पोलीस ठाणे हद्दीतील खुनाच्या गुन्हयातील २ आरोपी जेरबंद.

पोलीस स्टेशन
एम.आय.डी.सी. कुपवाड

गु. घ. ता. वेळ
दिनांक २७४.३.२०२५ रोजीचे
पुर्वी कुपवाडी येथील नटराज
कंपनीजवळ
अपराध क्र आणि कलम
गु.र.नं. १२०/२०२५, बी.एन.एस.
कलम १३०(१)
गु. दा. ता. वेळ
दिनांक २८.०६.२०२५ रोजी ०४.१० वा
कारवाई करणारे अधिकारी आणि अंमलदार
मा. संदीप घुगे, पोलीस अधीक्षक, सांगली.
फिर्यादी नाय
महेश मच्छिद्र पाटील, रा.
श्रीनगर मशिद जयळ, कुपवाड
माहिती कशी प्राप्त झाली
पोहेकों/१९०० सतिश माने
पोहेकॉ/१८८१ सागर लवटे
पोहेकों / ५४० संदीप पाटील
प्रणिल गिल्डा, उप विभागीय पोलीस अधिकारी, मिरज विभाग, मिरज.
यांचे मार्गर्शनाखाली
पोलीस निरीक्षक सतिश शिंदे, स्था. गु. अ. शाखा, सांगली
सहा पोलीस निरीक्षक, दिपक भांडवलकर, एम. आय. डी. सी. कुपवाड पोलीस ठाणे,
सहा पोलीस निरीक्षक, पंकज पवार, त्या. गु. अ. शाखा, सांगली,
सहा पोलीस निरीक्षक, नितीन सावंत, स्था. गु. अ. शाखा, सांगली.
पोलीस उप निरीक्षक, विश्वजीत गाढवे, एम. आय. डी. सी. कुपवाड पोलीस ठाणे,
पोहेकों / सतिश माने, सागर लवटे, अनिल कोळेकर, नागेश खरात, अमर नरळे, सागर टिंगरे,
द-याप्या बंडगर, महादेव नागणे, संदिप गुरव, मछिंद्र वर्डे, पोना / संदिप नलावडे, उदय माळी, अमिरशहा फकीर, पोशि / केरबा चव्हाण, विक्रम खोत,
एम.आय.डी.सी . कपवाड पोलीस वाणे पोहेकों / संदीप पाटील, गजानन जाधव, पोकों/ प्रविण मोहिते, अविनाश पाटील, संदीप घस्ते, वसंत कांबळे,
सायबर पोलीस ठाणे पोहेकों/ करण परदेशी, पोकों / अजय पाटील, अभिजित पाटील. आरोपीचे नांव पत्ता
१) साहिल उर्फ सुमित मधुकर खिलारी, वय २४ वर्षे, रा. मुळ बुलढाणा, सध्या रा. बामणोली कुपवाड.
२) सोन्या उर्फ अथर्थ किशोर शिंदे, यय २० वर्षे, रा. बामणोली कृपयाह.
मयताचे नाव
उमेश मच्छीद्र पाटील, वय २१ वर्षे, रा. श्रीनगर मस्जिद जवळ, कृपयाड, ता. मिरज जि. सांगली.
गुन्हयाची घोडक्यात हकीकत
दि. २७/०६/२०२५ रोजी ०९.४५ वा चे पुर्वी कुपवाड येथील नटराज कंपनीजवळ फिर्यादी यांचा मुलगा उमेश पाटील यास कोणीतरी अज्ञात इसमांनी अज्ञात कारणावरून त्याचे डोक्यात कोणत्यातरी हत्याराने वार करून जखमी करून त्याचा खुन केल्याने सदर बाबत एम. आय. डी. सी. कुपवाड पोलीस ठाणेस खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मा. पोलीस अधीक्षक, संदीप घुगे यांनी गुन्हयाचे गांभीर्य ओळखून घटनास्थळी भेट देवून स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा तसेच एम. आय. डी. सी. कुपवाड पोलीस ठाणेस सदर गुन्हा उघडकीस आणून आरोपीस ताब्यात घेणेचाचत आदेशीत केले होते.
सदर आदेशाप्रमाणे पोलीस निरीक्षक सतिश शिंदे, स्था. गु. अ. शाखा यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहा. पोलीस निरीक्षक पंकज पवार व स्टाफ आणि सहा पोलीस निरीक्षक, दिपक भांडवलकर, एम.आय.डी.सी. कुपवाड पोलीस ठाणे यांनी एम.आय.डी.सी. कुपयाड पोलीस ठाणेकडील पोउपनि, विश्वजीत गाढवे व स्टाफ अशी दोन पथके तयार करुन खुनाच्या गुन्हयातील अज्ञात आरोपीचा शोध घेवून त्यांना ताब्यात घेणेबाबत रवाना केले होते.
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहा. पोलीस निरीक्षक, पंकज पवार यांचे पथकामधील पोहेकों/सतिश माने, पोहेकों / सागर लवटे यांना त्यांचे बातमीदाराकडून बातमी मिळाली की, उमेश पाटील यास मारणारा साहिल उर्फ सुमित खिलारी हा कुपवाडमधील फॉरेस्ट ऑफीस रोडवरील यश सव्हिसींग सेंटर जवळ थांबलेला आहे.
नमुद पथक मिळाले बातमीप्रमाणे, कुपयाडमधील फरिस्ट ऑफीस रोडवरील यश सव्हिसींग सेंटर परीसरात जावून निगराणी केली असता, बातमीप्रमाणे एक इसम थांबलेला दिसला. त्याचा मिळाले बातमीप्रमाणे संशय आल्याने सपोनि पंकज पवार च त्यांचे पथकाने त्यास पळून जाण्याची संधी न देता जागीच पकडून त्याला त्याचे नाच गाव विचारता त्याने त्याचे नाव साहिल उर्फ सुमित मधुकर खिलारी, वय २४ वर्षे, रा. मुळ बुलढाणा, सध्या रा. चामणोली, कुपवाड असे असल्याचे सांगितले. त्याचेकडे सपोनि पंकज पवार यांनी गुन्हयाच्या अनुशंगाने चौकशी केली असता, साहिल खिलारी याने सांगितले की, त्याने व त्यांचा मित्र सोन्या उर्फ अथर्व शिंदे आणि एक विधीसंघर्ष बालक यांनी मिळून उमेश पाटील यांचे सोबत प्रेम प्रकरणातुन बाद झाल्याने नटराज कंपनीजवळ डोक्यात लॉखडी रॉडने चार करून जखमी करून खुन फेला असल्याची कबुली दिली.
लागलीच सहा. पोलीस निरीक्षक, पंकज पवार यांनी सदर आरोपीना पुढील तपास व कार्यवाही कामी एम. आय. डी. सी. कुपवाड पोलीस ठाणेकडे वर्ग केले आहे.
तसेच एम. आय. डी. सी. कुपवाड पोलीस ठाणेकडील पोउपनि. विश्वजीत गाढवे यांचे पथकातील पोहेकों/संदीप पाटील यांना गोपनिय बातमीदाराकडून बातमी मिळाली की, सोन्या उर्फ अथर्च शिंदे हा कवलापुर येथील विमानतळ येथे थांबला आहे. लागलीच पोलीस ठाणेकडील पथकांने जावून सोन्या उर्फ अथर्व शिंदे यास ताब्यात घेवून त्याचेकडे सदर गुन्हयाच्या अनुशंगाने तपास केला असता, वरील कारणासाठी उमेश पाटील याचा खुन केल्याची कबुली दिली.
सदर गुन्हयाचा पुढील तपास एम. आय. डी. सी. कुपवाड पोलीस ठाणे करीत आहेत.