सुरक्षा पोलीस टाइम्सचे उपसंपादकश्री. शिवश्री राज पाटील यांची गुरें चोरणाऱ्या टोळीवर रंगेहाथ/ धडाकेबाज/ कौतुकास्पद कारवाई…

उपसंपादक – राज पाटील
भिवंडी : नारपोली :- आज दि. १/७/२०२५ रोजी ७:१५ लक्षवाजता सकाळच्या सुमारास एक अशोक लेयलेंड गाडी मध्ये १० गाई व ३ लहान वासर गो- तस्करी करणाऱ्या टोळी ला रंगेहाथ पकडले.




शेतकरीसंघटनेचे कोकण विभागीय अध्यक्ष शिवश्री.राज पाटील व त्यांचे छोटे बंधू कु. मन्यापाटील व त्यांची पत्नी सौ.ऋतुजा राज पाटील सहभागी होती.सर्व प्रकरणांची माहिती नारपोली पोलीस ठाण्याच्या API श्री.मानिक होलकर यांना देताचं नारपोली पोलीस ठाण्याच्या PSI. सोनाली पाटील मॅडम त्यांच्या सोबत PSI.आकाश पवार व PI. ज्ञानेश्वर कदम सर व इतर पोलीस अधिकारी घटना स्थळी उपस्थित होते.
शिवश्री. राज पाटील ह्यांनी श्री.मुकेश परमार ह्यांना ही फोन करून सांगितले. लगेच गो- रक्षक भिवंडी चे पदाधिकारी श्री. सुरज केसरवाणी, श्री.सतिष चौधरी व इतर मदतीला आहे हजर होते.
गाय तस्करी करणाऱ्या टोळी मध्ये नारपोली गावात तबेला असलेला तबेल्याचा मालक यादव ही सहभागी होता. गाडी नंबर MH- 11-BQ- 7001 व ट्रक MH-01-CV- 5199 अशी आहेत.
ह्यांच्या सोबत जिवदानी मंदिरा जवळ राहणारा विरार येथील श्री.राज म्हात्रे ही सहभागी आहे. राज पाटील ह्यांच्या सोबत फोन वरून बोलण्यात आले. आपलेचं हरामखोरी करतात. म्हणून समाज-धर्म धोक्यात आहे.
पुढे सर्व गायीना अनगाव गौशाळा येथे जमा करण्यात आल्या आहेत. मुद्देमाल जप्त केलेली गाडी ट्रक नारपोली पोलीस ठाण्यात जमा करण्यात आले आहे.
अशी माहिती
शिवश्री.राज पाटील
शेतकरी संघटना- कण विभागीय अध्यक्ष
सुरक्षा पोलीस टाइम्स-उपसंपादक यांनी दिली.