खंडणी विरोधी पथक ठाणे शहर यांनी १ सराईत गुन्हेगारास २ गावठी पिस्टल १ जिवंत काडतूसासह केले जेरबंद…

सह संपादक -रणजित मस्के
कल्याण ;


खंडणी विरोधी पथक, गुन्हे षाखा, ठाणे षहरचे नेमणुकीतील सहाय्यक पोलीस निरीक्षक /सुनिल तारमळे यांना त्यांचे गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की ‘‘ इसम सचिन षिंदे रा. रोषन किराणा स्टोरचे बाजुला बंदरपाडा, कल्याण पष्चिम याचे ताब्यात दोन अग्नीषस्त्र व काडतुस आहेत. ’’ सदर मिळालेल्या बातमीचे अनुशंगाने दिनांक 25/06/2025 रोजी 16ः45 वा अधिकारी अंमलदार यांचेसह रोषन किराणा स्टोअर्स च्या बाजुला, मोहने रोड, बंदरपाडा, कल्याण पष्चिम याठिकाणी सापळा कारवाई करून दुखापत व अंमली पदार्थाचे गुन्हे दाखल असलेला रेकाॅर्डवरील सराईत गुन्हेगार नामे सचिन गोपी उर्फ गोकुळ षिंदे, वय 30 वर्शे, व्यवसाय फळविक्री, रा. स्वतःचे घर, रोषन किराणा स्टोअर्सचे बाजुला, मोहने रोड, बंदरपाडा, कल्याण पष्चिम हा कोणतातरी दखलपात्र स्वरूपाचा गंभिर गुन्हा करण्याचे इरादयाने बेकायदेषिर रित्या विनापरवाना दोन गावठी बनावटीचे पीस्टल, 1 जिवंत काडतुस असा एकूण 1,00,500/- रूपये किमतीचे अग्नीषस्त्रासह मिळून आला. त्यास ताब्यात घेण्यात आले असुन सदर आरोपीचे विरूद्ध खडकपाडा पोलीस स्टेशन गु.र.नं. 547/2025 शस्त्र अधिनियम कायदा कलम 3, 25 सह महा.पो.का.कलम 37(1)135 अन्वये दिनांक 25/06/2025 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अटक आरोपीत यांची दिनांक 30/06/2025 रोजी पावेतो पोलीस कोठडी रिमांड मंजुर आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास सपोनि/सुनिल तारमळे हे करीत आहे. अटक आरेापीत यांचे विरूध्द यापुर्वी 1) खडकपाडा पोलीस स्टेषन गु.र.नं. 56/2023 भादवि कलम 326, 504, 34 2) खडकपाडा पोलीस स्टेषन गु.र.नं. 444/2025 एनडीपीएस कायदा कलम 8(क) 20(ब) प्रमाणे गुन्हे दाखल आहेत.
सदरची कारवाई मा. आषुतोश डंुबरे, पोलीस आयुक्त, ठाणे षहर, ज्ञानेष्वर चव्हाण, सह पोलीस आयुक्त, मा. डाॅ. पंजाबराव उगले, अपर पोलीस आयुक्त, (गुन्हे), ठाणे षहर मा. अमरसिंह जाधव, पोलीस उप आयुक्त, (गुन्हे), ठाणे, मा. षेखर बागडे, सहाय्यक पोलीस आयुक्त, षोध 1, गुन्हे षाखा, ठाणे तथा प्रभारी अधिकारी खंडणी विरोधी पथक मा. विनायक घोरपडे, सहायक पोलीस आयुक्त, षोध -2, गुन्हे षाखा, ठाणे, यांचे मार्गदर्षनाखाली सपोनि/सुनिल तारमळे, सपोनि/कृश्णा गोरे, सपोपि/भुशण कापडणीस, पोउपनिरी/सुहास तावडे, सपोउपनिरी/संदीप भोसले, पोहवा/4044 ठाकुर, पोहवा/1015 पाटील, पोहवा/1510 गायकवाड, पोहवा/270 जाधव, पोहवा/1416 गडगे, पोहवा/4184 राठोड, पोहवा/18 कानडे, मपोहवा/4466 पावसकर, पोना/1925 हासे, पोना/7079 मधाळे, चापोना/7312 हिवरे, पोषि/3213 वायकर, पोषि/8246 ढाकणे, पोषि/2640 पाटील, पोषि/1984 षेजवळ, मपोषि/8101 भोसले यानी केली आहे.