सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान व जननी माता सामाजिक सेवा मंडळ तर्फे वृक्षारोपण व विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्य वाटप..

रायगड








प्रतिनिधी – दिपेश पवार
गुरुवार दिनांक २६ जुन २०२५ रोजी रायगड जिल्ह्यातील गाव कुंड येथे वृक्षारोपण व मौजे साळुंगण येथील शालेय विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.
यावेळी सामाजिक बांधिलकी प्रतीषठान ( महाराष्ट्र राज्य )
आयोजित
संस्थापक / अध्यक्ष – शरद दादा शंकर बांदल
तसेच,
अध्यक्ष : जननी माता सामाजिक सेवा मंडळ , कुंड
यांच्या जन्मदिनानिमित्त – “वृक्षारोपण – २०२५” आणि शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.
यावेळी विद्यार्थ्यांनी आपला उत्स्फूर्त प्रतिसाद दर्शविला.
🪴”संपन्न”🌲
गुरुवार – २६ जून २०२५
हिरव्या परिसरामुळे जीवन नवे, एक तरी झाड लावायलाच हवे