शिवसेना शाखा क्र. ,१९९ च्या वतीने १० वी १२ वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न..

0
Spread the love

प्रतिनिधी – नुतन गौड

मुंबई :-शिवसेना शाखा क्र. १९९ च्या वतीने
१० वी १२ वी उत्तीर्ण विध्यार्थी
गुण -गौरव सन्मान सोहळा
विध्यार्थ्यांच्या पालकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात आणि उपस्थित शाळेचे मुख्याध्यापक, क्रिष्णा ट्युटोरिअल चे सर्वसर्वा तसेच
आमदार श्री. सुनिल भाऊ शिंदे
मा. मुंबई महापौर सौ. किशोरीताई पेडणेकर
वरळी विभाग प्रमुख
श्री.आशिष चेंबूरकर
वरळी विभाग संघटक
श्री. निरंजन नलावडे.
वरळी उपविभाग प्रमुख
श्री. रामभाऊ साळगावकर
यांच्या विध्यार्थ्यांसाठी बहुमूल्य मार्गदर्शनाने यशस्वी !!!

आपले नम्र –
सौ.किशोरीताई पेडणेकर.
(शिवसेना उपनेत्या, मा.मुं.महापौर, स्था. नगरसेविका )
श्री.गोपाळ खाड्ये.
(शाखा प्रमुख)
सौ. प्रज्ञा आरोलकर.
(म.शाखा संघटक )
श्री.मंगेश कुवेकर.
(युवा शाखा अधिकारी )

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट