जालना सदर बाजार पोलीसांनी बाहेर जिल्हयातून कंटेनरमध्ये २८ गोवंशीय जनावरे घेवून जाणारा कंटेनर केला जप्त..

0
Spread the love

सह संपादक -रणजित मस्के

जालना

एकुण 48,99,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करुन दोन आरोपी केले जेरबंद

दिनांक 1606/2025 रोजी पोलीस ठाणे सदर बाजार डिबी चे पोहेको 1267 नाधव सोबत पोकों (1519 तेननकर व शासकीय वाहन क्र MH21 CA0207 चे चालक कल्पेश पाटील असे पोलीस ठाणेस हजर आसतांना पोहेको जाधव यांना त्यांच्या गोपनीय बातमीदाराकडून माहीती मिळाली को भोकरदन कडून एक बंद बॉडीच्या कंटेनरमध्ये गोवंशीय जातीचे वेल घेवून कंटेनर क्रमांक MH 04 LQ 8802 है जालना येयुन नाणर आहे अशो खात्रीलायक माहीती मिळाल्याने सदर माहीती मा पोनि श्री भारती साहेवांना सांगून तसेच डी ची पथक प्रमुख शैलेश म्हस्के व पोहेको 543 रंगे यांना सोबत घेवून ते बारल स्टाफ मह कन्हेयानगर चौफुली येथे जावून थांबले असता एक वरील वर्णनाचे कंटेनर हे येतांना दिसले आम्ही त्यांना धाबविण्याचा प्रयत्न केला असता सदर कंटेनर चालकाने आपल्या ताब्यातील कंटेनर न थाबविता ते वळवुन सरळ छत्रपती संभाजीनगर रोडला लावून पळून जात आसतांना आम्ही त्याचा पाठलाग करून टोलनाका येथे ताब्यात घेवून दोन पंचासमक्ष पाहणी केली असता त्यामध्ये गोवंशीय जनावरे बेल मिळून आले सदर बेल तेथे धावणे किवा उतरणे योग्य नसल्याने आम्ही सदर बंद बॉडीचे कंटेनर हे सरळ मंठा रोडवरील राममुती देखील श्री गुरुगणेस गोशाळा येथे नेवून दोन पंचासमक्ष खाली केले असता त्यामध्ये अत्यंत दाटीवाटीने श्वास घेण्यास त्रास होईल असा रितीने निर्दयतेने वागनुक देवून 28 बेल कत्तलोमाठी घेवून जाताना बेल व एक कंटेनर अमे एकुन 48.99,000 रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आल्याने सदर कंटेनर चालक व त्याचा साथीदार बास नाव गाब विचारता त्यांने त्याचे नाव) शेख सलीम शेख सुलतान वय 25 वर्ष व्यवसाय चालक रा. अब्दुलशहा नगर सिल्लोड ता सिल्लोड जि छत्रपती संभाजीनगर व त्याचे सोवती 2) शेख अमिन शेख बशीर वय 22 वर्ष व्यवसाय अब्दुलशहा नगर सिल्लोड ता सिल्लोड जि छत्रपती संभाजीनगर यांना ताब्यात घेत आसतांना एक ईसम अंधाराचा फायदा घेवून पळून गेला त्याचे नाव विचारता 3) शेख मुज्जु शेख अय्युच रा अब्दुलशहा नगर सिल्लोड ता सिल्लोड जि छत्रपती संभाजीनगर (फरार) सदर माल कोणाचा आहे असे विचारले असता सदर माल हा सोयगावदेवी येचील गजानन राउत ता भोकरदन व सिल्लोड येथील शेख साजित शेख लुकमान रा अब्दुलशहा नगर सिल्लोड ता सिल्लोड जि छत्रपती संभाजीनगर यांचा आसल्याचं सांगुन तो माल कत्तल करण्यासाठी जाम जि. लातूर येथे घेवून जात असल्याचे सांगीतल्याने पोस्टे सदर बाजार जालना येथे गुरनं 508/2025 कलम 281,3(5), भान्यासंहिता 2023 सह कलम5(अ).5(ब), 9 महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम 1976 (सुधारणा अधिनियम 2015) सह कलम 11(1) (D) (E) (1) (F) प्राण्यानां क्रूरतेना वागविण्यास प्रतिबंध करण्याबाबत अधिनियम 1960 प्रमाणे गुन्हा दाखल करुन सदर गुन्हयाचा तपास पोहेकॉ93 भरत लक्ष्मणराव आगळे हे करीत आहे.

सदरची कामगीरी मापोलीस अधिक्षक श्री अजयकुमार बन्सल साहेब, मा. अप्पर पोलीस अधिक्षक श्री आयुष नोपाणी साहेब, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. अनंत कुलकणी साहेब यांचे मार्गदर्शनाखाली व पोलीस निरीक्षक श्री संदीप भारती साहेब सपोनि श्री साबळे यांचे नेतृत्वात डीबी पथकाचे प्रमुख पोउपनि शैलेश म्हस्के, पोहेको 1267 जगन्नाथ जाधव पोहेको 593 रामप्रसाद रंगे पोहेको 1393 पटेल, पोको 1519 गणेस तेजनकर पोकी 2.30 अजिम शेख पोको 1446 राहुल कटकम, पोको 1698 लोहे पोकी 963 दुर्गेश गोफणे, चालक पोकी 996 कल्पेश पाटील, चालक से पोउपनि श्री हिवाळे यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट