कल्याण उपप्रादेशिक परिवहन कल्याण येथील सेवानिवृत्त अधिकारी यांचे सुरक्षा पोलीस टाइम्स तर्फे शुभेच्छा..! Surakshapolicetimes May 30, 2025 0 Spread the love सह संपादक रणजित मस्के कल्याण दि ३० रोजी सहा प्रादेशिक परिवहन अधिकारी रमेश कल्लूरकर यांचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आशितोष बारकुल व सह अधिकारी आणि कर्मचारी वर्गानी सेवा निवृत्त समारंभ दिवशी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे पुढील वाटचालीसाठी पत्रकारांतर्फेशुभेच्छा देण्यात आल्या. Post navigation Previous: तारणे येथील मुख्य मार्गावरील साचणाऱ्या पाण्याच्या त्रासापासून आखेर मिळाली जनतेला सुटका.Next: स्वारगेट पोलीसानी मंदीरातील दान पेटीमधील रोख रक्कम चोरी करणा-या चोरट्यास केले जेरबंद More Stories कल्याण कल्याण परिमंडळ ३ मध्ये गांजाची मोठी पकड; तिघांना अटक २५ किलो गांजा, तंबाखू विक्रीवरही कारवाई Surakshapolicetimes June 28, 2025 0 कल्याण खंडणी विरोधी पथक ठाणे शहर यांनी १ सराईत गुन्हेगारास २ गावठी पिस्टल १ जिवंत काडतूसासह केले जेरबंद… Surakshapolicetimes June 28, 2025 0 कल्याण कल्याण पूर्वेत 5/ड प्रभाग क्षेत्रात आणि डोंबिवलीतील ६/फ प्रभाग क्षेत्रात अनधिकृत बॅनर/पोस्टर विरोधात धडक कारवाई Surakshapolicetimes May 11, 2025 0 Leave a Reply Cancel replyYour email address will not be published. Required fields are marked *Comment * Name * Email * Website Save my name, email, and website in this browser for the next time I comment.