पालघर पोलीस अधीक्षक श्री बाळासाहेब पाटील यांची नाशिक येथे बदली म.पोलीस बाॅ.सं.कडून विशेष शुभेच्छा..

0
Spread the love

उपसंपादक-मंगेश उईके

पालघर :


दि. 22/05/2025 रोजी
पालघर जिल्हा पोलीस अधीक्षक मा. श्री. बाळासाहेब पाटील पोलीस अधीक्षक यांची नाशिक ग्रामीण येथे बद्दली झाली असता त्यांना महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना पालघर जिल्याच्या वतीने निरोप भेट देन्या साठी पालघर जिल्हा महासचिव मंगेश उईके, सल्लागार संजय राऊत, संघटक अमोल गायकवाड, डहाणू तालुका अध्यक्ष प्रसाद वझे, तसेच सदस्य महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना यांनी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देत पालघर जिल्हा शिस्तबद्ध व नियमाचे धडे देत सायबर बद्दल जनजागृती तसेच जनसंवाद कार्यक्रम करत गुन्हेगारांना धडा शिकवत पालघर जिल्हा हा नंबर १.वरती आणून ठेवलं त्याबद्दल पालघर वासी आणि महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना पालघर जिल्हा टीम व सुरक्षा पोलीस टाईम्स च्या वतीने त्यांचे मनापासून आभार मानत त्यांना पुढील वाटचालीसाठी खुप सार्‍या शुभेच्छा देण्यात आल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट