गुटखा वाहतुक करणारा आरोपी चिदानंद नेसरगी मिरज ग्रामीण पोलीसांच्या ताब्यात

0
Spread the love

सह संपादक – रणजित मस्के

मिरज

वाहनासह जेरबंद करून २१,२५०००/- रु. चा मुद्देमाल केला
हस्तगत

पोलीस स्टेशन

मिरज ग्रामीण पोलीस ठाणे

अपराध क्र आणि कलम

२५१/२०२५ बीएनएस २०२३ चे कलम १२३,२२३,३(५), अन्न सुरक्षा व मानके अधि क. ५९

फिर्यादी नाव

शशिकांत अशोक जाधव पोहेकों / १३१४ नेम- मिरज ग्रामीण पोलीस ठाणे

गु.प.ता वेळ वा चे सुमारास दि. १३/०५/२०२५ रोजी २२.३०

१४.०१.२०२५ रोजी

गु.दा.ता वेळ

याजता

माहिती कशी प्राप्त झाली

मिरज ग्रामीण पोलीस ठाणे कडील गुन्हे प्रकटीकरण शाखा

कारवाई करणारे अधिकारी आणि कर्मचारी

मा. पोलीस अधीक्षक श्री संदीप पुगे सो, अपर पोलीस अधिक्षक रितु खोखर मॅडम, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. प्रणिल गिल्डा यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री अजित सिद, पोलीस उपनिरीक्षक अझर मुलाणी, पांडुरंग मुंडे, हेमंत ओमासे, शशिकांत जाधव, रावसाहेब

सुतार, विकास भोसले, वसंत सुतार अटक तारीख १४.०५.२०२५

आरोपीचे नांव –

चिदानंद चंद्रशेखर नेसरगी वय ४८ वर्षे रा. पोलीस स्टेशन जवळ कुडची ता रायचाग जि. बेळगाव

गुन्हयातील जप्त मुद्देमाल

१)७,४८,८००/- एक पोत्याचे बारदान त्यात पांढन्या रंगांची प्लॅस्टिकची एक गोणी, अशा एका गोणीत प्लॅस्टिकच्या चार लहान गोण्या, एका लहान गोणीत जाभंळा, लालसर, रंगांचे ५२ पुढे त्यावर केशरयुक्त विमल पानमसाला असे मराठी व इंग्रजी अक्षरात छापील असलेला पुडा एका पुड्यामध्ये ३० लहान पाऊच, अशा एका पुडयाची किमंत १२०/-रु असे छापील कंपनी दर असलेला एकूण ३० बारदाने मध्ये ६२४० पुढे.

२)४,३५,६००/

  • एक पोत्याचे बारदान त्यात पांढऱ्या रंगांची प्लॅस्टिकची एक गोणी, अशा एका गोणीत प्लॅस्टिकच्या दहा लहान गोण्या, एका लहान गोणीत पिवळ्या रंगांचे २२ पुढे त्यावर केशर युक्त विमल पानमसाला असे मराठीत, इंग्रजीत, किंग पेंक असे इंग्रजी अक्षरात छापील असलेला पुढा एका पुड्यामध्ये ११ लहान पाऊच, अशा एका पुडयाची किमंत ११८/- रु असे छापील कंपनी दर असलेला एकुण १० घारदाने मध्ये २२०० पुढे

३)१,८७,२००/- एक पोत्याचे बारदान त्यात पांढऱ्या रंगांची प्लॅस्टिकची एक मोठी गोणी अशा एका गोणीत प्लॅस्टिकच्या ५ गोण्या, त्या प्रत्येक प्लॅस्टिक गोणीत ४ लहान प्लॅस्टिक गोण्या व त्या प्रत्येक गोणीत जाभळा-पिवळा रंगांचे ५२ पुढे त्यावर ही – १ टोबॅको असे इंग्रजी अक्षरात छापील असलेला पुडा, एका पुड्यामध्ये ३० लहान पाऊच अशा एका पुडयाची किमंत ३०/- रु छापील कंपनी दर असलेला असे एकुण ६ बारदाने मध्ये ६२४० पुढे

५)४८,५००/- एक पात्याचे बारदान त्यात पांढन्या रंगाची प्लॅस्टिकची एक गोणी, एका गोणीत प्लॅस्टिकच्या ५ लहान गोण्या, प्रत्येकी लहान गोणीत १० लहान गोण्या, प्रत्येकी लहान गोणीत जांभळ्या रंगांचे २२ पुढे त्यावर ही टोबैंको किंग बैंक, असे इंग्रजी अक्षरात छापील असलेला पुडा, एका पुड्यामध्ये ११ लहान पाऊच अशा एका पुड्याची किमंत २२/- रु छापील कंपनी दर असलेला असे एकुण २ बारदाने त्यामध्ये एकुण २२०० पुढे.

नं ६)७,००,०००/- किंमतीचे अशोक लेलैंड कंपनीचे एक राखाडी रंगाचा बडा दोस्त माल वाहतुक गाडी तिचा आर टी ओ क्र. KA-२३४५४३८ तिचा इंजीन नं- PNH069613P चेसीस

MB1AB42E9PRNE5025 हुडास हिरव्या रंगाचे ताडपदरी झाकलेली टेम्पो जु.वा.किं.अं.

७) ५०००/- रुपये किमंतीचा व्हीयो कंपनीचा मोरपंखी रंगाचा मोवाईल हॅन्डसेट त्याचा IMEI NO-८६६५३२०४९५६९५१५ असा असलेला जु.वा.कि.अं

एकूण २१,२५०००/-
हकीकत

मा. पोलीस अधीक्षक, संदीप घुगे व अपर पोलीस अधीक्षक रितु खोखर मॅडम व मा उप विभागीय पोलीस अधीकारी प्रणिल गिल्डा मिरज विभाग मिरज यांनी मिरज ग्रामीण पोलीस ठाणे कडील पोलीस निरीक्षक अजित सिद यांना अवैध गुटखा व सुगंधी पती तंबाखु तस्करी, साठा, विक्री, वाहतुक व वितरण करणारे इसमांचेवरती कारवाई करणेबाबत आदेश दिले होते.

सदर आदेशाप्रमाणे अजित सिद पोलीस निरीक्षक मिरज ग्रामीण पोलीस ठाणे यांनी अझर मुलाणी पोलीस उप निरीक्षक व गुन्हे प्रकटीकरण शाखेकडील अंमलदार यांचे एक पथक तयार करुन अवैद्य गुटखा व सुगंधी पती/तंबाखु तस्करी, साठा, विक्री, वाहतुक व वितरण करणारे इसमांची माहीती घेवुन त्यांचेवर कारवाई करणेकरीता आदेश दिले होते.

त्या अनुषंगाने मिरज ग्रामीण पोलीस ठाणे कडील गुन्हे प्रकटीकरण पथकास गोपनिय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, कागवाड ते मिरज जाणारे रोड वरुन अशोक लेलेंन्ड कंपनीचा बडा दोस्त मालवाहतुक गाडी नं.के.ए.२३ बी ५४३८ मधून बेकायदेशीरपणे, मानवी जीवनाला अपायकारक, शासनाने निबंध केलेले सुगंधी तंबाखु व गुटखा चोरुन विक्री करण्याकरीता वाहनातुन मिरज कडे घेवून जात आहे अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने लागलीच म्हैशाळ येथील कागवाड ते मिरज कडे जाणारे रोडचे चंद म्हैशाळ पंपंगृह येथे सापळा लावुन मिळाले चातमीप्रमाणे एक चार चाकी राखाडी रंगाची अशोक लेलॅन्ड कंपनीचा बडा दोस्त मालवाहतुक गाडी येत असताना दिसली तिला थांबण्याचा इशारा करुन तिस बाजुला घेवून ड्रायव्हर सिटवरती बसले इसमास त्याचे नाव गाव विचारता त्याने त्याचे नाव चिदानंद चंद्रशेखर नेसरगी रा. पोलीस स्टेशन जवळ कुडची ता रावबाग जि. बेळगाव असे असल्याचे सांगितले. सदर गाडीची पाहणी केली असता सुगंधी पानमसाला व सुंगधीत तंबाखु असा वरील प्रमाणे वरील मुद्देमाल मिळुन आला. सदर सुगंधी पानमसाला व सुंगधीत तंबाखु असा महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधीत माल म्हणुन घोषीत केलेला आहे. म्हणून सदर मुद्देमालासह ताब्यात घेवुन वरील प्रमाणे गुन्हा दाखल करुन पुढील तपास मिरज ग्रामीण पोलीस ठाणे करीत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट