जिल्हा सांगली तालुका ३२ शिराळा कोकरूड पोलीस स्टेशनचे प्रभारी मा.जयवंत जाधव राजा शिवछत्रपती पुरस्कार ने सन्मानित

0
Spread the love

मुख्य संपादिका – दिप्ती भोगल

कोकरूड :

सोमवार दिनांक १२ मे २०२५ रोजी जिल्हा सांगली तालुका ३२ शिराळा कोकरूड पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी माननीय श्री. जयवंत जाधव साहेब हे आपल्या विभागातील पोलीस स्टेशन मध्ये करत असलेल्या अति उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांना एक राजा शिव शिव छत्रपती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले .

यावेळी आमच्या सुरक्षा पोलीस टाइम्सचे सह संपादक श्री. रणजित मस्के यांच्या हस्ते त्याना राजा शिव शिव छत्रपतींचे सन्मानचिन्ह आणि प्रशंसनीय पत्र देऊन गौरविण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट