राज्यामध्ये १०० दिवसांची कार्यालयीन सुधारणा मोहीम मध्ये पालघर जिल्ह्या प्रथम क्रमांक

0
WhatsApp Image 2025-05-10 at 8.27.02 PM
Spread the love

पालघर

उपसंपादक-मंगेश उईके

दि.०७ जानेवारी २०२५ ते दि.१६ एप्रिल २०२५ या कालावधीत राबविण्यात आली होती. या मोहिमेमध्ये राज्यातील एकूण ३४ जिल्हा पोलीस दलामधून पुन्हा एकदा पालघर पोलीस दलाची प्रथम क्रमांकाने निवड झाली आहे.
१०० दिवसांचे कार्यालयीन सुधारणा मोहीमेअंतर्गत राज्यस्तरावर केलेल्या या उत्कृष्ट कार्याबद्दल श्री. बाळासाहेब पाटील, पोलीस अधीक्षक, पालघर यांना मा.ना.श्री. देवेंद्रजी फडणवीस, मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य व मा.ना.श्री. एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांचे हस्ते प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट