पालघर पोलीस दलातील खालील चार पोलीस अधिकारी/अंमलदार यांना पोलीस दलामध्ये केलेल्या प्रशंसनीय/गुणवत्तापुर्ण सेवेसाठी मा. पोलीस महासंचालक यांचे पोलीस महासंचालक पदक जाहीर

उपसंपादक-मंगेश उईके
पालघर





१) श्रेणी पोउपनि/दिनेश तुळशीराम पाटील
२) सहा.पोउपनि/महेंद्र सुभाष शर्मा
३) पो.हवा./मुद्दसर मुस्ताक दांडेकर
४) पो.हवा./पराग कमळाकर म्हात्रे
आज रोजी पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री मा.ना. श्री. गणेश नाईक यांचे शुभहस्ते सदरचे पोलीस महासंचालक पदक नमूद अधिकारी/अंमलदार यांना प्रदान करण्यात आले. तसेच मा. श्री. बाळासाहेब पाटील, पोलीस अधीक्षक, पालघर यांनी त्यांचा गौरव केला.