गोदीवरी नदीपात्रातुन वाळु चोरणारा हनिफ शेख याला जालना पोलीसानी ठोकल्या बेडया..

0
Spread the love

सह संपादक – रणजित मस्के

जालना

मा. पोलीस अधिक्षक श्री अजय कुमार बंसल सो यांनी जालना जिल्ह्यात अवैद्य धांद्यावर कार्यवाही करणे बाबत सुचना दिल्या होत्या

दि.24/04/2024 गोदावरी नदीपात्रात एक इसम त्याचे मालकीचे ट्रॅक्टरमध्ये अवैद्य वाळु भरीत आहे अशी माहीती गोंदी पोलीस ठाणेचे API श्री खांडेकर साहेब यांना मिळाले वरुन त्यांनी DYSP श्री खांबे साहेब यांना माहीती देवून मिळालेल्या माहीती ची खात्री करुन शाहगड येथील महादेव मंदीराजवळ गोदावरी नदी पात्रातुन अवैद्य वाळु वाहतुक करणारा ट्रैक्टर चा चालक मालक हनिफ शेख वय 28 वर्षे शहागड ता अंबड जि जालना यास पडकुन त्याचे तब्यातुन ट्रॉक्टर व ट्रॉली व वाळु असा एकुन ऐवज 5,05,000 लाख रुपयाचा जप्त करुन ट्रॅक्टर चालक मालकावर गुन्हा दखल करुन पुढील तपास API श्री खांडेकर साहेब करत आहेत

सदरची कार्यवाही मा. पोलीस अधिक्षक श्री अजय कुमार बंसल सो, मा. अप्पर पोलीस अधिक्षक श्री आयुष नेपाणी. उपविभागीय पोलीस अधीकारी श्री विशाल खांबे सो यांचे मार्ग दर्शानाखाली API श्री खांडेकर साहेब PSI शेख. पोहेका केंद्रे पोकाँ शेख यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट