स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, सांगली यांची कारवाई सुगंधी तंबाखू जप्त कारवाई ९.६ लाखांचा मुद्देमाल जप्त

0
Spread the love

पोलीस स्टेशन

विश्रामबाग

गु.घ.ता वेळ

दि. १९/०४/२०२५ रोजी १८.०५ वा. सुमारास

अपराध क्र आणि कलम

१११/२०२५ अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम २००६ २६ (२) (आय), २६ (२) (आयव्ही), २६ (३) (३) ३० (२) (अ), ५९ सह भारतीय न्याय संहीता कलम १२३, २२३, २७४, २७५

गु.दा.ता वेळ

१९/०४/२०२५ रोजी २२.३८ वा

कारवाई करणारे अधिकारी आणि अंमलदार

मा. पोलीस अधीक्षक संदीप घुगे, मा. अपर पोलीस अधीक्षक रितु खोखर

यांचे मार्गदर्शानाखाली

फिर्यादी नाव

सोमनाथ कुमार गुंडे, पोना ९८७

नेमणूक स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, सांगली.

माहिती कशी प्राप्त झाली

पोह/आमसिध्द खोत पोना/सोमनाथ गुंडे पोकों/रोहन गस्ते

पोलीस निरीक्षक सतिश शिंदे, स्था. गु. अ. शाखा, सांगली

सहा पोलीस निरीक्षक, सिंकदर वर्धन, स्था. गु. अ. शाखा, सांगली

सहा. पोलीस निरीक्षक, जयदीप कळेकर, स्था. गु. अ. शाखा, सांगली

सहा. पोलीस निरीक्षक, नितीन सावंत, स्था. गु. अ. शाखा, सांगली

सपोफी/ अनिल ऐनापुरे पोहेकों / सुर्यकांत साळुखे, अमोल ऐदाळे, आमसिध्दा खोत, संजय पाटील,

हणंमत लोहार, अतुल माने, अरूण पाटील, पोना उदय माळी, रणजीत जाधव, पोशि/रोहन गस्ते,

अभिजीत ठाणेकर, प्रमोद साखरपे, सुनिल जाधव

अटक दिनांक दि.१९/०४/२०२५ रोजी

आरोपींचे नाव व पत्ता

१) निलेश तानाजी लिगाडे, वय २६ वर्षे, रा १० वी गल्ली दत्तनगर, विश्रामबाग, सांगली.

१) ८४,०००/- रु

जप्त मुद्देमाल

सात पांढ-या रंगाच्या प्लॅस्टिकच्या गोण्या त्यापैकी सहा गोण्यामध्ये ANSH 3000 कंपनीची सुंगधी तंबाखू एका गोणी मध्ये २०० ग्रॅम वजनाचे ६३ कंपनी सिल असलेले पॅकेट तसेच एका गोणीमध्ये ४२ पॅकेट असे एकूण ४२० पॅकेट प्रति पॅकेट २०० रुपये दराने कि.अं.

२) १,१७,५००/- रु

चोवीस पांढ-या रंगाच्या प्लॅस्टिकच्या गोण्या त्यामध्ये RK GOLD कंपनीची सोनेरी रंगाची ५०० ग्रॅम वजनाची सुंगधी तंबाखू असलेली पॅकेट त्यापैकी तेवीस गोग्यामध्ये प्रत्येकी २० पॅकेट व एका गोणीत सुट्टे १० पॅकेट असे एकूण ४७० पॅकेट प्रति पॅकेट

Scanned with CamScanner

३) १५,०००/- रु

४) ४३,५००/- रु

५) १,०००/- रु

२५० रुपये दराने कि.अं.

एक पांढ-या रंगाची प्लॅस्टिकची गोणी त्यामध्ये सुगंधी तंबाखू प्रत्येकी २०० ग्रॅम वजनाची सिल्वर रंगाची सिलपॅक असलेले पाच पॅकेटचा एक पुद्धा असे एकूण १० पुड्डे १० किलो वजनाचे प्रति पॅकेट ३०० रुपये दराने कि अं.

एक पांढ-या रंगाची गोणी सुगंधी तंबाखूने भरलेली २९ किलो १५० ग्रॅम वजनाची १५००/- रुपये किलो दराने वाहनात मिळालेल्या वजनकाटयावर वजन केलेली एक SAMSUNG SST कंपनीचा ३० कि.ग्रॅ. क्षमतेचा इलेक्ट्रीक वजनकाटा किं अं.

६) ७,००,०००/- रु

एक काळ्या रंगाची NISSAN कंपनीची MAGNITE कार तिथा आरटीओ क्रमांक MH-10-EA-6769 असा असलेली जु.वा.किं.अं.

९,६१,०००/- रु असा एकूण
गुन्हयाची थोडक्यात हकीकत

मा. पोलीस अधीक्षक, संदीप घुगे यांनी त्यांचे अधिनस्त स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, सांगली कडील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांचे विशेष पथक अवैध गुटखा व सुगंधी पत्ती / तंबाखु तस्करी, साठा, विक्री, वाहतुक, व वितरण करणारे इसमांचेवर कारवाई करणेबाबत आदेश दिले आहेत.

सदर आदेशाप्रमाणे पोलीस निरीक्षक सतिश शिदे, स्था. गु. अ. शाखा यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहा. पोलीस निरीक्षक सिकदर वर्धन व स्टाफ यांचे एक पथक तयार करून अवैध सुगंधी पत्ती /तंबाखु तस्करी करणारे इसमाची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले.

त्याअनुषगांने सांगली विभागात पेट्रोलिंग करीत असताना पथकास बातमी मिळाली की, निलेश लिगाडे हा त्याचेकडील काळे रंगांच्या कार नं. MH-10-EA-6769 या कारमधुन सुंगधी तंबाखु माल विक्री करीता काळी खण, सांगली येथे येणार आहे. अशी माहिती मिळाली सदर पथकाने तात्काळ त्याठिकाणी जावून पाळत ठिवली असता मिळालेल्या माहीती प्रमाणे एक काळया रंगाची संशयीत कार दिसुन आल्याने सपोनि वर्धन यांनी सदर वाहनास रोड कडेला थाबवून त्यास त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव निलेश तानाजी लिगाडे वय-२६ वर्षे राहणार-१० वी गल्ली, दत्तनगर, विश्रामबाग, सांगली असे असल्याचे सांगितले.

नमूद इसमास सपोनि/सिंकदर वर्धन यांनी स्वतःची व पंचाची ओळख करुन देऊन सदर इसमाची व वाहनाची झडती घेतली असता निलेश लिगाडे याचे ताब्यात असलेल्या वाहनामध्ये, पानपट्टी व्यवसायाकरीता लागणारी सुगंधी तंबाखू मिळून आली. नमूद इसमास सपोनि/सिंकदर वर्धन यांनी नमूद सुगंधी तंबाखू माल विक्रीकरीता वाहतूक करणेचा परवाना अगर बिल पावती आहे याबाबत त्याचेकडे विचारणा केली असता त्याचे कडे कोणताही परवाना त्याचेकडे नाही. तसेच सदरचा सुगंधी तंबाखू माल हा महाराष्ट्र राज्यामध्ये प्रतिबंधित असून तो मानवी शरीरास अपायकारक आहे असे सांगून त्याचे ताब्यातील कारची झडती घेतली असता त्यामध्ये पांढ-या रंगाच्या प्लॅस्टिकच्या गोण्या मिळून आल्या सदर मुद्देमालाची पंचासमक्ष पाहणी केली असता वरील प्रमाणे प्रतिबंधीत मुद्देमाल त्याचे वाहनामध्ये मिळुन आला. त्यामुळे लागलीच सदरचा मुद्देमाल व वाहन हे सपोनी वर्धन यांनी पंचनामा करुन जप्त केले आहे.

तरी सदर नमूद इसम नामे निलेश तानाजी लिगाडे याच्यावर विश्रामबाग, पोलीस ठाणेस वरीलप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन जप्त मुद्देमाल व आरोपी यांना विश्रामबाग पोलीस ठाणच्या ताब्यात दिले असुन पुढील तपास विश्रामबाग पोलीस ठाणे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट