डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर पालघर (पुर्व) बौद्ध वस्तीला रस्त्याच्या दोन्ही बाजुला कमानीचे पालघर खासदार मा. श्री.सावरा यांच्या हस्ते उदघाटन ..!

0
WhatsApp Image 2025-04-14 at 6.15.19 PM (1)
Spread the love

उपसंपादक : मंगेश उईके

प्रमुख अतिथी

मा. श्री. डॉ. हेमंत खासदार पालघर जिल्हा.
मा. श्री. राजेंद्र गावित आमदार पालघर विधानसभा

विशेष अतिथी मा. श्री. पांडुरंग वाबळे सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, पालघर
मा. सौ. डॉ. उज्वला काळे माजी नगराध्यक्ष पालघर नगरपरिषद
मा. श्री. सुरेश जाधव जिल्हा अध्यक्ष रिपाई (आ) पालघर
मा. श्री उत्तम घरत माजी उपनगराध्यक्ष पालघर नगरपरिषद
पालघर पोलीस निरीक्षक मा. श्री. अनंत पराड साहेब
मा. कु. हिंदवी पाटील माजी नगरसेविका पालघर नगरपरिषद
मा. श्री. तुषार मुख्याधिकारी पालघर नगरपरिषद
मा. श्री. दिनेश घरत माजी नगरसेवक पालघर नगरपरिषद मा. श्री. रविंद्र (बंड्या) म्हात्रे माजी नगरसेवक पालघर नगरपरिषद व समस्त भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर (पुर्व) ग्रामस्थ.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजना
प्रकल्पावर काम करणारे अधिकारी
श्री. आशिष संखे
शाखा अभियंता सा. बा. उपविभाग क्र. १ पालघर
श्री. हेमंत भोईर
उपविभागीय अभियंता सा.बा.उपविभाग क्र. १ पालघर
श्री. नितीन भोये
कार्यकारी अभियंता सा.बा. विभाग पालघर
ठेकेदाराचे नाव :- मा श्री.. विक्रम दि. गावंडे, पालघर
महाराष्ट्र पोलीस बॉईज संगठना पालघर जिल्हा महासचिव व सुरक्षा पोलीस टाईम्स उपसंपादक
मा. श्री. मंगेश उईके.

वरील मान्यवरांच्या उपस्थित दि. 14/4/2025 रोजी सकाळी 11.00. वाजता संपन्न झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट