प्रियकराच्या मदतीने स्वतःच्या मुलीचे अश्लील व्हिडिओ बनवून व्हायरल करणाऱ्या सख्या आईला आणि तिच्या प्रियकराला बिबेवाडी पोलिसांनी सिंहगड परिसरातून ताब्यात घेतल आहे..

सह संपादक – रणजित मस्के
पुणे
35 वर्षीय महिला आरोपीही पुण्यातील बिबेवाडी परिसरात राहायला असून.. तिचा चोवीस वर्षषाचा प्रियकर या दोघांचे प्रेम संबंध होते.. या सगळ्याची माहिती पीडित अल्पवयीन तरुणीने घरमालकिनीला सांगितल्यानंतर चिडलेला प्रियकर आणि तिच्या आईने तेरा वर्षाच्या पीडीतीचे अश्लील व्हिडिओ बनवत व्हायरल करून फरार झाले होते या दोन्ही आरोपीचा शोध बिबेवाडी पोलीस घेत असताना गुप्त बातमीदारा मार्फत हे दोन्ही आरोपी खडकवासला परिसरात राहिला असल्याची माहिती मिळाली आणि पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेत अटकेची कारवाई केली आहे.