उपप्रादेशिक परिवहन कल्याण पथकाची रिक्षाचालकांवर धडक कारवाई

0
WhatsApp Image 2025-04-12 at 7.45.40 AM (1)
Spread the love

प्रतिनिधी विश्वनाथ शेनोय

दि.१० डोंबिवली

     उप प्रादेशिक परिवहन कल्याण अधिकारी आशुतोष बारकुल यांच्या मार्गदर्शनाखाली एका पथकाने दिनांक ०९ एप्रिल रोजी दुपारच्या सुमारास इंदिरा चौक डोंबिवली पूर्व या ठिकाणी धडक टाकत रिक्षांवर जोरदार कारवाई केली. या कारवाईदरम्यान रिक्षा चालकांनी अडथळा आणण्याचा प्रयत्न करून एकच गोंधळ उडवून दिला. या कारवाईचे उद्देश म्हणजे उपप्रादेशिक परिवहन कार्यालय मध्ये बऱ्याच तक्रारी प्राप्त होत असून तीस ते पस्तीस रिक्षांवर चलनद्वारे भाडे नाकारणे, उदंड वर्तन, बॅच नसणे, पासिंग नसणे.

अशा अनेक प्रकारच्या तक्रारी प्राप्त झाल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आशुतोष बारकुल यांनी सर्व रिक्षा धारकांना आपले कागदपत्र अद्यावत करण्याचे आवाहन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट