उबाठाला खिंडार महाड विधानसभा मतदारसंघ सहसमन्वयक निलेश केसरकर पहेल सरपंच व कुंभारआली पहेल शिवसेनेत दाखल

0
Spread the love

महाड विधानसभा मतदारसंघातील विकासाचा प्राधान्यक्रम व शिवसेनेत प्रवेश

महाड विधानसभा मतदारसंघात शिवसेनेत केवळ प्रवेश नाही, तर विकासाची नवी वाटचाल

प्रतिनिधी :-सचिन पवार
माणगांव रायगड

रायगड :-महाड विधानसभा मतदारसंघाचे आमदार व रोजगार हमी फलोत्पादन मंत्री भरतशेठ गोगावले यांच्या विकास कामांवर विश्वास ठेवून, उबाठाचे महाड विधानसभा मतदारसंघातील सहसमन्वयक निलेश केसरकर यांनी सरपंच करिष्मा मांजरे, माजी सरपंच अनिल केसरकर यांच्या सह कुंभारआली यांनी पहेल तसेच आजी माजी पदाधिकारी यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. या सर्व प्रवेशांना मोठ्या संख्येने नागरिकांनी स्वागत केले.

यावेळी उपस्थित शिवसेना संपर्कप्रमुख अरुण चालके, महिला जिल्हाध्यक्षा निलिमा घोसाळकर,माजी सभापती महेंद्र तेटगुरे, उपतालुकाप्रमुख पंढरी शेंडगे, भोकरे, दिनेश हारवंडकर,अरुणा वाघमारे, धसाडे, विभाग प्रमुख रविंद्र टेंबे, युवा सेना उपतालुकाप्रमुख अभिजित टेंबे,समाधान करकरे, करकरे तात्या, रघुनाथ उभारे, संदिप उभारे, अनिकेत घोसाळकर, सखाराम कोपरे, तुळशीदास कोपरे, तुकाराम कोपरे, यांच्या युवासेना पदाधिकारी शिवसैनिक मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते

मंत्री भरतशेठ गोगावले यांनी यापूर्वी कोणत्याही प्रकारचा भेदभाव न बाळगता पहेल गावच्या विकासाच्या कामांसाठी अधिक अधिक उपलब्ध करून निधी उपलब्ध करून दिल्याचे माजी सरपंच अनिल केसरकर यांनी सांगितले. यामुळे पहेल गावातील विकास कार्यांना चालना मिळाली आहे. मंत्री नामदार भरतशेठ गोगावले यांनीही पहेल गावच्या विकासात कोणत्याही प्रकारची काळजी करण्याचे कारण नसल्याचे नमूद केले आहे.

शिवसेनेत प्रवेशाचे स्वागत
उबाठा महाड विधानसभा मतदारसंघ सहसमन्वयक निलेश केसरकर,
पहेल सरपंच-करिश्मा प्रसाद मांजरे
बजरंग खराडे-ग्रामपंचायत सदस्य तसेच लोणेरे विभागप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे
मंगला खराडे-ग्रामपंचायत सदस्य,
धोंडू कुंभार,पांडुरंग खराडे,गणपत खराडे,विश्वास खराडे,प्रविण खराडे,सुनील खराडे,समीर शेडगे,गणेश वातेरे,नारायण खराडे,विजय कुंभार,तानाजी मांजरे,केशव खराडे,तुळशीदास अंधेरे,शंकर केसरकर,बाबू वाघोस्कर,गणेश वाघमारे,नारायण खराडे,पप्पू कुंभार,राकेश कुंभार,कुणाल केसरकर,गणेश मधवे,पांडुरंग खराडे,भिवा खराडे,किरण कुंभार,धोंडू कुंभार,संभाजी मांजरे,बाळा मांजरे,बाबू खराडे,केशव मांजरे,रामजी वाघमारे,सीताराम खराडे,केशव खराडे,संतोष अंधेरे,सुरेश कुंभार,लहू वाघोसकर,महेश खराडे,नारायण मांजरे,विनोद कुंभार,रामा मांजरे,पांडुरंग मांजरे,धोंडू वाघमारे,तानाजी खराडे,दिनेश वातेरे,अनंत खराडे,महादेव वाघोस्कर,बाळ्या खराडे,असंख्य कुंभार आळीतील लोकांचा शिवसेना पक्ष्यात जाहीर पक्षप्रवेश.
पक्षात प्रवेश करत्यांचे शिवसेना पक्षात जोरदार स्वागत करण्यात आले. निलेश केसरकर हे एक युवा नेते असून एक मराठी उद्योजक म्हणून माणगाव तालुक्यात त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवला आहे. त्याच्यामागे तरुणांचे मोठे पाठबळ असल्याने पक्षाला नक्कीच फायदा होईल यात कोणतीही शंका नाही. पहेल गावचे जवळपास शतकाढक भगवा झेंडा फडकल्याचे आकडे दिसून येत आहेत.

महाड मतदार संघाचे विकास फक्त मंत्री भरतशेठ गोगावले हेच विकास करु शकतात गोगावले हे गरिबांचे दैवत आहेत म्हणून आम्ही सर्व पदाधिकारी कार्यकर्ते मंत्री भरतशेठ गोगावले यांच्या काम करण्याच्या कार्यप्रणाली विश्वास ठेवून शिवसेनेत प्रवेश केला आहे या पुढे नामदार भरतशेठ गोगावले यांच्या नेतृत्वाखाली माणगाव तालुक्यात अधिक जोमाने शिवसेना पक्ष वाढविण्यासाठी प्रयत्न करणार – निलेश केसरकर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *