पोलिस अधीक्षक गोंदिया श्री. निखिल पिंगळे (IPS) , यांचे संकल्पनेतून व मार्गदर्शनाखाली (SPC व पोलिस दलाचे आधुनिकीकरण अंतर्गत कम्युनिटी पोलिसिंग जनजागृती)…

0
Spread the love

प्रतिनिधी-रणजित मस्के

गोंदिया : अप्पर पोलिस अधीक्षक, कॅम्प,(देवरी), मा.श्री.अशोक बनकर , उपविभागीय पोलीस अधिकारी देवरी, श्री संकेत देवळेकर, यांचे मार्गदर्शनाखाली, व ठाणेदार सपोनि, शरद पाटील पोलीस स्टेशन चिचगड, यांच्या सौजन्याने…

पोलीस स्टेशन चिचगड अंतर्गत शासकीय आश्रम शाळा, ककोडी येथे, “students police cadets program “(SPC) “पोलिस दल आधुनिकीकरण” अंतर्गत दिनांक 21/11/2022 रोजी शाळेमध्ये विद्यार्थ्यांमध्ये चांगले नीतिमूल्ये रुजवून त्यांना जबाबदार नागरिक बनवणे तसेच कम्युनिटी पोलिसिंग च्या माध्यमातून जनमानसात पोलीस विभागाच्या प्रति सहानभूती निर्माण करणे..

1)अंधश्रद्धा निर्मूलन,बाल लैगिक अत्याचार,ऑनलाईन फसवणूक,भ्रष्टाचार निर्मुलन

2)गुन्ह्यास प्रतिबंध, पोलिस स्टेशन चे कामकाज,

3)सायबर क्राईम बाबत माहिती,

4)महिला व बालकांची सुरक्षितता

5)रस्ते अपघात व नियम जागरूकता

6)नक्सल विरोधी जागरूकता

7)हत्यार व दारुगोळा बाबत माहिती

9 )कम्युनिटी पोलिसिंग बाबत व्यापक चळवळ

वरील सर्व मुद्यांची माहिती शाळेतील विद्यार्थ्यांना देण्यात आली.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः

मोबा.नं. 9920601001

info@surakshapolicetimes.com

diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट