पालघर पोलीस स्टेशन मधून आव्हान वरील फोटोतील मुलगा आणि मुलगी दोघेही दिनांक 14 /03 /2024 पासून बेपत्ता असून भेटल्यास पालघर पोलीस स्टेशनला संपर्क साधा..!

उपसंपादक : मंगेश उईके
पालघर.
कु. प्रीती मुकेश चौधरी वय.१६ वर्षे
रा. पालघर ( महाराष्ट्रा )
कु. सुयश ईश्वरचंद्र झा वय २४ वर्षे. रा ,पालघर ( महाराष्ट्र )
वरील फोटोतील मुलगा आणि मुलगी दोघेही .पालघर हुन दिनांक 14/03/2024 पासून बेपत्ता आहे, खूप चौकशी करूनही अद्याप त्यांचा कोणताही पत्ता लागला नाही, आणि या संदर्भात पालघर पोलीस स्टेशन, (महाराष्ट्र) येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे, त्यामुळे आपणास नम्र विनंती आहे की,
कृपया त्यांना शोधण्यात आम्हाला मदत करा. संपर्क क्र. ९२७३१७२६३८, ८२०८३८७५९७ मुकेश चौधरी
(मुलीचे वडील )
तसेच.
पालघर पोलीस स्टेशन, (M.S.) PSI अविनाश वळवी-9324809100
पालघर पोलीस ठाण्याचे सीआर क्र. ५४/२०२४ युसेक. 363 IPC,भेटल्यास या नंबर वर संपर्क साधावा.