पोलीस ठाणे संभाजीनगर, परळी वै. पोलीसांनी वेगवेगळया कंपनीचे एकुण B गहाळ मोबाईलचा शोध घेवून तक्रारदार यांना केले परत

सह संपादक- रणजित मस्के
संभाजीनगर
संभाजीनगर, परळी पोलीस ठाणे येथे नागरिकांचे मोबाईल गहाळ झाले बाबतच्या तक्रारी प्राप्तं होत असल्याने सदर तक्रारीचे अनुषंगाने गहाळ मोबाईलचा तांत्रिक विश्लेषणाव्दारे शोध घेणेकामी संभाजीनगर पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक श्री. धनजंय ढोणे यांनी पोउपनि शिंदे, पोअं/146 खाडे यांना आदेश दिलेले होते.


त्याप्रमाणे पोउपनि शिंदे व पोअं/ 146 खाडे यांनी संभाजीनगर, परळी पोलीस ठाणे येथील प्राप्तं गहाळ मोबाईल तक्रारी मधील गहाळ मोबाईलचा तांत्रिक विश्लेषणाव्दारे शोध घेवून वेगवेगळया कंपनीचे एकुण 31 मोबाईल 1) एक Realme कंपनीचा C53 मोबाईल किं. अं.8000/-रू, 2) एक सॅमसंग कंपनीचा Galexy A15 मोबाईल किं.अं.17000/- रू, 3) एक विवो कंपनीचा Y27 मोबाईल किं. अं. 12,000/- रू 4) एक ओपो कंपनीचा मोबाईल किं.अं.14,000/- रू, 5) एक ओपो कंपनीचा मोबाईल किं. अं.15,000/- रू 6) एक विवो कंपनीचा V17 मोबाईल किं. अं.20,000/- रू,7) एक Realme कंपनीचा N53 मोबाईल किं.अं.9000/-रू,8) एक रेडमी कंपनीचा मोबाईल किं.अं.8000/- रू,9) एक Oppo कंपनीचा A38 मोबाईल किं.अं.12,000/-रू,10) एक सॅमसंग कंपनीचा A57 मोबाईल किं.अं.50,000/- रू,11) एक रेडमी कंपनीचा मोबाईल किं.अ.12,000/-रू,12) एक ओपो कंपनीचा F27 Pro मोबाईल किं.अं. 10,000/- रू.13) एक सॅमसंग कंपनीचा Note 10 मोबाईल किं. अं. 1,38,000/- रू असे एकुण 13 मोबाईल एकुण किंमत 3,25,000/- रूपयेचे गहाळ मोबाईलचा शोध घेवून सदरचे मोबाईल मुळ मालक तक्रारदार यांना परत केलेले आहेत. त्यांचे नावे खालील प्रमाणे. 1) वशीम सलीम शेख रा. बरकतनगर, परळी ता. परळी जि. बीड
2) गणेश राजेभाउ कोकीळ रा. गंगासागरनगर परळी ता. परळी जि. बीड
3) कानिफनाथ साधु बनसोड रा. माळहिवरा ता. परळी जि. बीड
4) राधा देविदास कांबळे रा. भिमनगर परळी ता. परळी जि.बीड
5) तानाजी अंकुश मुळे रा. होळ ता. केज जि. बीड
6) राजाराम लक्ष्मंण गित्ते रा. नंदागोळ ता. परळी जि. बीड
7) उमाजी चंदु चव्हाण रा. वसंतनगर तांडा ता. परळी जि. बीड
8) दिनेश प्रभाकर दहिरे रा. अंबाजोगाई ता. अंबाजोगाई जि. बीड
9) राजेश पंकज गायकवाड रा. गंगाखेड परळी ता. परळी जि. बीड
10) सचिन ईश्वंर कागदे रा. टीपीएस कॉलनी परळी ता. परळी जि. बीड
11) गहिनीनाथ गुलाबराव शेफ रा. लाडेवडगाव ता. केज जि.बीड
12) बाबासाहेब सुर्यभान बळवंत रा. हमालवाडी, परळी ता. परळी जि. बीड
13) सौदागर अंबाजी कांदे रा. माउलीनगर, परळी ता. परळी जि.बीड
वरील प्रमाणे तक्रारदार यांना त्यांचे गहाळ मोबाईलचा शोध घेवून त्यांना परत केलेने त्यांनी पोलीसांचे कामगिरीवर संमाधान व्यक्तं केले असून पोलीसांचे आभार मानले आहेत. त्यामुळे पोलीसांची जनमानसात चांगली प्रतिमा निर्माण झाली आहे.
सदरची कारवाई मा. पोलीस अधिक्षक श्री. नवनीत काँवत साहेब,, अपर पोलीस अधिक्षक श्रीमती चेतना तिडके मॅडम, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. अनिल चोरमले साहेब यांचे मार्गदर्शनाखाली तसेच संभाजीनगर पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक श्री. धनजंय ढोणे, पोउपनि अनिल शिंदे, पोअं/146 खाडे, टेक्नीकल अॅनालिलिस सेल बीड येथील पोअं/विक्की सुरवसे यांनी केलेली आहे.