मिरज ग्रामीण पोलीस ठाणे गुन्हे शाखेने दरोडा, मोक्याच्या गुन्हयातील परागंदा आरोपी व अट्टल दरोडेखोर यास केले जेरबंद..

सह संपादक -रणजित मस्के
मिरज
पोलीस स्टेशन
मिरज ग्रामीण पोलीस ठाणे
३६७/२०२० भा.द.वि.स कलम ३१५,३९७
तानाजी सर्जेराय बावर वय-४५ धंदा ड्रायव्हर रा तासगाव फाटा ता मिरज जि सांगली
गु.प.ता येळ
दिनांक १७.१२.२०२० रोजी रात्री ०२.३० वा चे सुमारास अविनाश पाटील यांचे मळयातील राहत असलेल्या घरी मालगाय गावी
अपराध क्र आणि कलम
गु.दा.ता वेळ १७.१२.२०२० रोजी
माहिती कशी प्राप्त झाली
गोपणीय बातमीदारामार्फत-मिरज ग्रामीण गुन्हे प्रकटीकरण
कारवाई करणारे अधिकारी आणि कर्मचारी
फिर्यादी नाव
मा. पोलीस अधीक्षक श्री संदीप पुगे सो, अपर पोलीस अधिक्षक रितु खोखर मैडम, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. प्रणिल गिल्डा यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री अजित सीद, सहा पोलीस निरीक्षक रणजित तिप्पे, प्रविण यादव, हेमंत ओमासे, शशिकांत जाधव, उदय लपटे विकास भोसले, पसंत कांबळे सचिन जाधव, सागर कोरे, राकेश कुंभार (होमगार्ड)
१) कुशल ऊर्फ विशाल आनंदराव काळे वय-२६ रा, एंरडोली ता मिरज जि सांगली
दाखल असले गुन्हे
१) मिरज ग्रामीण पोलीस ठाणे ३६७/२०२४ भा.द.वि.स कलम ३९५,३१७
२) मिरज ग्रामीण पोलीस ठाणे २१०/२०२४ भा.द.वि.स कलम ३१५,३९७ सह महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम सन
१९९९ चे पालम (१)(०,३(२),३(४),५
३) मिरज ग्रामीण पोलीस ठाणे २८५/२०१६ भा.द.वि.स कलम ३९५,३४
५) मिरज ग्रामीण पोलीस ठाणे १३१/२०१८ भा.द.वि.स कलम ३९७,२९८,३१५
५) मिरज ग्रामीण पोलीस ठाणे १३२/२०१८ भा.द.वि.स कलम ३९७,३९८,३९५
६) संखेश्वर पोलीस ठाणे (कर्नाटक) १३१/२०१८ भा.द.वि.स कलम ३९९,४०२
७) गोकुळ शिरगाव (कोल्हापुर) पोलीस ठाणे / २०१८ भा.द.वि.स कलम ३९२
८) महात्मा गांधी चौकी पोलीस ठाणे २१४/२०१८ भा.द.वि.स कलम ३७९
हकीकत मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. प्रणिल गिल्डा सो मिरज विभाग मिरज यांनी मोक्याच्या गुन्हयातील परांगदा आरोपीनामे कुशल ऊर्फ विशाल आनंदराव काळे यांचा शोध घेऊन सदर गुन्हयाचे तपासकामी हजर करण्याबाबत बैठक आयोजित करून मा. पोलीस निरीक्षक अजित सीद यांना सुचना दिल्या त्या सुचनेप्रमाणे पोलीस निरीक्षक श्री अजित सिद यांनी मिरज ग्रामीण पोलीस ठाणे फडील गुन्हे प्रकटीकरण विभागाकडी सपोनि रणजित तिप्पे व अंमानदार याचे पथक तयार करुन कुशल ऊर्फ विशाल आनंदराव काळे शोध घेऊन सदरच्या गुन्हयात अटक करण्याचाबत आदेशित केले,
त्याप्रमाणे दिनांक ११.०३.२०१५ रोजी मिरज ग्रामीण पोलीस ठाणे कडील गुन्हे प्रकटीकरणण विभागकद्वील अमंलदार खाजगी वाहनाने मिरज ग्रामीण पोलीस ठाणे कडील दरोडयाचे गुन्हयातील परांगदा आरोपीनामे कुशल ऊर्फ विशाल आनंदराव काळे यास शोध घेत माहिती घेत असताना, मिरज ग्रामीण पोलीस ठाणे कढील गुन्हे प्रकटीकरणास त्यांचे खास बातमीदाराकडून बातमी मिळाली की, कुशल ऊर्फ विशाल आनंदराव काळे हा एंडोली गावी कमानीजवळ धांबला असल्याचे माहिती मिळाली मिळाले माहिती प्रमाणं वरील अधिकारी व अमंलदार यांनी शिताफीने घास ताचेत घेऊन त्याचे नाव गाव विचारता त्याने आपले नाव कुशल ऊर्फ विशाल आनंदराव काळे वय-२६ रा, ऐरडोली ता मिरज जि सांगली असे असल्याचे सागितले त्यावेळी त्यास ताचेत घेऊन सपोनि रणजित तिष्ये यांनी मिरज ग्रामीण पोलीस ठाणे कडील गुरंन ३६७/२०२० भादविस कलम ३१५,३९७ या गुन्हयाचे तपासकामी अटक करण्यात आली आहे. पुढील तपास चालू आहे.