अज्ञात महिलेचा मृतदेह गोणीत भरून मोखाडा – जव्हार वाघ नदीच्या पुलाखाली मिळून आल्याची माहीती देण्यास मोखाडा पोलीसांचे आव्हान..

0
Spread the love

उपसंपादक-मंगेश उईके

पालघर:

वरील महिलेचा मृतदेह मोखाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मोखाडा-जव्हार रोडवरील वाघ नदीचे घाटकर पाडा पुला खाली गोणी मध्ये फेकलेल्या अवस्थेत आढळून आला आहे.

सदर महिलेबाबत काही माहिती मिळून आल्यास खालील क्रमांकावर माहिती देण्यास विनंती आहे.

पो.नि. प्रदीप पाटील
स्था.गु.शा. पालघर
7776000524

स.पो.नि. प्रेमनाथ ढोले
मोखाडा पोलीस ठाणे
81089 96777

पो.उपनि. वानखेडे
स्था.गु.शा. पालघर
83083 15100

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट