आबलोली, खालील पागडेवाडीविकास मंडळ आणि महिला मंडळ मुंबई ग्रामीणचे खालील पागडेवाडी चषक २०२५ चे आयोजन..

0
WhatsApp Image 2025-04-02 at 4.34.11 PM
Spread the love

प्रतिनिधी- अनंत फीलसे

वसई ;

वसई नगरीत रविवार दिनंक 30 मार्च २०२५ रोजी गुढीपाडव्या च्या शुभ मुहूर्तावर एक दिवशिय क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले


त्यावेळी एकूण 24 संघांनी ह्या स्पर्धेमध्ये भाग घेतला

1) प्रथम क्रमांक हटके बॉईज शीर

2) द्वितीय क्रमांक ओम साई गवणवडी

3) तृतीय क्रमांक कोंडवाडी क्रिकेट संघ पाट पन्हाळे
हे विजयी घोषित करण्यात आले

ह्या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून माननीय श्री सुर्यकांत गोविंद पागडे साहेब (दापोली तालुका) उपस्थित होते.
मुंबई मंडळाचे अध्यक्ष चंद्रकांत रामजी पागडे सेक्रेटरी सुनील पागडे उपाध्यक्ष कृष्णा गोपाळ पागडे
सल्लागार शांताराम पागडे, दिलीप पागडे, अनंत गोणबरे, जयेश पागडे काशिराम पागडे, संतोष फटकरे, विजय पागडे, रत्नाकर फटकरे, दिनेश पागडे, अक्षय गोणबरे सुशांत पागडे, शैलेश श पागडे, शैलेश रामा पागडे, संजय रामा पागडे, नितीन पागडे, संकेत श पागडे, संकेत कृष्णा पागडे, असे वाडीतील सर्व सभासद आणि महिला सभासद उपस्थित होते,दापोली मधून-स्वप्नील पागडे, प्रकाश पागडे,पंकज पागडे उपस्थित होते. तसेच गुढीपाडवा आल्या कारणामुळे गावावरून ग्रामीण अध्यक्ष प्रमोद गोणबरे, सल्लागार विजय पागडे, यशवंत पागडे, अनंत पागडे, अनंत कृ पागडे ,गणेश बारसकर, हरिचंद्र पागडे, यांनी वरील कार्यक्रमासाठी शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट