रमजान सणाचे अनुषंगाने बिबवेवाडी पोलीस स्टेशन तर्फे इफतार पार्टीचे आयोजन संपन्न..

0
WhatsApp Image 2025-03-22 at 11.37.38 PM
Spread the love

सह संपादक – रणजित मस्के

पुणे :

आज दिनांक 22/03/2025 रोजी 18/20 वा. ते. 18/50. चे दरम्यान हजरत बिलाल मज्जिद शिवराय नगर बिबवेवाडी पुणे येथे रमजान सणाचे अनुषंगाने इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. सदर इफ्तारपार्टी करीता मस्जिद चे ट्रस्टी,मौलाना,स्थानिक कार्यकर्ते, पत्रकार, व्यापारी संघाचे पदाधिकारी, व बिबवेवाडी पोलिस स्टेशन कडील अधिकारी व कर्मचारी हजर होते.
सदर वेळी सोशल मीडियावर प्रसारित होणाऱ्या अफवांवर विश्वास ठेवू नये, मोबाईलवर आक्षेपार्य पोस्ट टाकणारे लोकांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे तरी कृपया कोणीही आक्षेपार्य पोस्ट टाकू नये तसेच आगामी रमजान ईद, रामनवमी गुढीपाडवा या सणाचे वेळी शांतता राखावी धार्मिक तेढ निर्माण करणारे कोणतेही कृत्य खपवून घेतले जाणार नाही. कोणताही मेसेज अगर कोणतेही गैरकृत्य निदर्शनास आल्यास तात्काळ पोलीस ठाणेस संपर्क करावा या बाबत सुचना दिल्या आहेत. अशी
माहिती
(शंकर साळुंखे)
वरिष्ठ पोलीस निरीक्षक
बिबवेवाडी पोलीस स्टेशन यानी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट